cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > मद्यपी कारचालकाच्या धडकेत १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
Crime

मद्यपी कारचालकाच्या धडकेत १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

CliQ INDIA
Last updated: February 24, 2026 6:31 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नाशिक, 23 फेब्रुवारी (हिं.स.)

दारूच्या नशेत कार चालवून भरधाव वेगात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या १५ वर्षीय युवकाला धडक दिल्याने या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुरेश देवराम भोये हे उसाचा रस विक्रीचा व्यवसाय करतात. वडिलांना हातगाडीवर मदत व्हावी म्हणून त्यांचा मुलगा मयूर (वय १५) हा काल ऊसाचा रस विक्रीसाठी तवलीफाटा येथे रस्त्याच्या कडेला रस काढत होता. त्यावेळी आरोपी अमोल रमेश ढगे (रा. रासेगाव, ता. दिंडोरी) व त्याचा साथीदार गणेश उत्तम पेलमहाले (रा. चाचडगाव, ता. दिंडोरी) यांनी गाडीतच दारूचे सेवन केले होते. गणेशने अमोलला दारूच्या नशेत असताना देखील स्कॉर्पिओ गाडी चालविण्यास उत्तेजित केले. त्याने दारूच्या नशेत एम.एच.१५ के. के. ६४६४ या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी भरधाव वेगात चालवून विरुद्ध दिशेने येत मयूरच्या अंगावर गाडी घातली. या अपघातात मयूरला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर मयूरला त्याच्या वडिलांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर मार लागला असल्याने त्याचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अमोल ढगे व गणेश पेलमहाले यांच्याविरुद्ध म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन जोशी करीत आहेत.

—————

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV

You Might Also Like

मनोरमा खेडकरकडील पिस्तुल व लँड क्रुसर गाडी पौड पोलिसांनी केली जप्त | BulletsIn
पत्नीवर अतिप्रसंग करणाऱ्या पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा
नाशकात लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर चार वर्षे लैंगिक अत्याचार
भंडारा : घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक | BulletsIn
आमदार तायडेंच्या संगणकचालकावर जीवघेणा हल्ला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बाफ्टा येथे भारतीय अभिनेते धर्मेंद्र यांना श्रद्धांजली अर्पण
Next Article प्रायोरिटी ज्वेल्स लिमिटेडच्या प्री-आयपीओ फेरीत १५.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?