cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > प्रायोरिटी ज्वेल्स लिमिटेडच्या प्री-आयपीओ फेरीत १५.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक
Business

प्रायोरिटी ज्वेल्स लिमिटेडच्या प्री-आयपीओ फेरीत १५.६७ कोटी रुपयांची गुंतवणूक

CliQ INDIA
Last updated: February 24, 2026 6:32 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 23 फेब्रुवारी (हिं.स.) – हलक्या वजनाचे आणि परवडणारे हिरेजडित सोने आणि प्लॅटिनमचे दागिने डिझाइन करणे, त्यांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या प्रायोरिटी ज्वेल्स (कंपनी) ने सुमारे १५.६७ कोटी रुपयांचे आपले प्री-आयपीओ प्लेसमेंट पूर्ण केले आहे.

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीनुसार, कंपनीने आयपीओच्या ‘बुक रनिंग लीड मॅनेजर्स’शी सल्लामसलत करून ८,२५,००० इक्विटी शेअर्सचे खासगी वाटप (private placement) पूर्ण केले आहे. हे वाटप १९० रुपये प्रति इक्विटी शेअर (ज्यामध्ये १८० रुपये प्रीमियमचा समावेश आहे) या दराने रोखीने करण्यात आले. यामध्ये इन्व्हिक्टस कंटिन्युम फंड १, चेय इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड, प्लुटस इक्विटी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, मॅपल लीफ ट्रेडिंग अँड सर्व्हिसेस यांसह १८ अन्य आघाडीच्या गुंतवणूकदारांनी सहभाग नोंदवला.

१४ फेब्रुवारी २०२६ रोजी, इन्व्हिक्टस कंटिन्युम फंड १ ला १९० रुपये प्रति शेअर या दराने १,००,००० इक्विटी शेअर्स देण्यात आले, ज्याचे एकूण मूल्य १.९ कोटी रुपये आहे. चेय इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडला १९० रुपये दराने ५०,००० शेअर्स (एकूण ९५ लाख रुपये) आणि प्लुटस इक्विटी इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसला सुद्धा ५०,००० शेअर्स (एकूण ९५ लाख रुपये) देण्यात आले.

कंपनीचा व्यवसाय आणि विस्तार

कंपनी हलक्या वजनाचे, आधुनिक आणि परवडणारे हिरेजडित दागिने बनवते. प्रायोरिटी ज्वेल्स भारतात तसेच निवडक आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधील स्वतंत्र ज्वेलर्स आणि मोठ्या ज्वेलरी चेन्सना थेट विक्री करते.

कंपनी कॅरेटलेन (CaratLane), कल्याण ज्वेलर्स, रिलायन्स रिटेल, मलबार गोल्ड अँड डायमंड्स, त्रिभुवनदास भीमजी झवेरी (TBZ) आणि सेन्को गोल्ड यांसारख्या आघाडीच्या ब्रँड्सना दागिने पुरवते.

उत्कृष्ट कारागिरी आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा मेळ साधण्याच्या क्षमतेमुळे, कंपनीने भारतातील मोठ्या रिटेल ज्वेलर्ससोबत दीर्घकालीन संबंध प्रस्थापित केले आहेत. ‘केअर’ (CARE) रिपोर्टनुसार, यामुळे ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह पुरवठादार म्हणून कंपनीने आपले स्थान मजबूत केले आहे.

कंपनीच्या उत्पादनांमध्ये प्रामुख्याने दैनंदिन वापराचे दागिने जसे की अंगठ्या, कानातले, पेंडंट्स, नेकवेअर, ब्रेसलेट्स आणि विशेष प्रसंगी लागणारे ‘कॉउचर ज्वेलरी’ (couture jewellery) यांचा समावेश होतो. हे सर्व दागिने आधुनिक डिझाइन आणि प्रगत उत्पादन तंत्राचा वापर करून तयार केले जातात.

—————

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

You Might Also Like

गोदरेजकडून सर्वात वजनदार इकोलेअर सरफेस कंडेन्सरचे वितरण
इंडिगोने चार दिवसांच्या उन्हाळी सुट्टी सेलची केली घोषणा; तिकिटांवर १० टक्क्यांपर्यंत मिळणार सूट
गूगलने ‘इमर्जन्सी लाईव्ह व्हिडिओ’ फीचर केले लॉन्च
एनपीसीआयने लाँच केले ‘यूपीआय हेल्प’ एआय सहाय्यक
लार्सन अँड टुब्रोने मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्रामला मुंबईतील पहिले इन्क्लुसिव्ह पार्क बनवण्यात केली मदत

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article मद्यपी कारचालकाच्या धडकेत १० वीतील विद्यार्थ्याचा मृत्यू
Next Article छ. संभाजीनगर येथे ‘डिपेक्स-२०२६’ राज्यस्तरीय प्रदर्शनाचे भूमिपूजन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?