cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > अंतरिम अर्थसंकल्पात ‘इन्कम टॅक्स स्लॅब’ मध्ये बदल नाही
National

अंतरिम अर्थसंकल्पात ‘इन्कम टॅक्स स्लॅब’ मध्ये बदल नाही

CliQ INDIA
Last updated: February 1, 2024 5:36 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष दोन्ही कर ‘जैसे थे’

नवी दिल्ली, 01 फेब्रुवारी  : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज, गुरुवारी त्यांच्या कार्यकाळातील अखेरचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यात कर रचनेत कोणताही बदल झालेला नाही. कराचे दर तेवढेच राहणार असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करातही बदल झालेले नाहीत. त्यामुळे मध्यमवर्गीय करदात्यांना अंतरिम अर्थसंकल्पात काहीच लाभ नसल्याचे चित्र आहे.

निर्मला सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सरकारची भविष्यातील योजना मांडली. आगामी 2047 पर्यंत भारताला विकसीत बनवण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देश पुढे जात आहे. गेल्या 10 वर्षांत अर्थव्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. सरकारकडून जनतेच्या आशा आणि अपेक्षा आहेत. गेली 10 वर्षे परिवर्तनाची आहे. सर्वांच्या पाठिंब्याने, सर्वांचा विकास घेऊन पुढे जात आहोत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा आणि नवे ध्येय मिळाले आहे.

अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी सांगितले की, पीएम मुद्रा योजनेअंतर्गत 22.5 लाख कोटी रुपये कर्ज म्हणून देण्यात आले आहेत. 54 लाख लोकांचे कौशल्य वाढवण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. यामुळे लोकांच्या क्षमता वाढल्या आहेत. महिला सक्षमीकरणावर सरकारचा भर आहे. 10 वर्षात यात मोठा बदल दिसून आला आहे. पीएम आवास योजनेतील 70 टक्के घरे महिलांसाठी बांधण्यात आली आहेत. सर्वसमावेशक विकासावर सरकारचे लक्ष आहे. सरकारने ग्रामीण विकासासाठी अनेक पावले उचलली आहेत. देशात अन्नधान्याबाबतची चिंता दूर करण्यात आली आहे. 80 कोटी लोकांना मोफत रेशन देण्यात आले आहे. गेल्या 10 वर्षांत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक घरात घर, वीज आणि पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. एमएसपीच्या माध्यमातून ग्रामीण उत्पन्नात वाढ झाली आहे. सामाजिक न्यायाला सरकारचे प्राधान्य आहे. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणावर सरकारचा भर आहे. गरिबांचे कल्याण हेच देशाचे कल्याण आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या की, 10 वर्षात 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. 78 लाख विक्रेत्यांना पीएम स्वानिधीकडून मदत मिळाली आहे. 34 लाख कोटी रुपये थेट जनधनद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहेत. 4 कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. पंतप्रधान किसान योजनेचा 11.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. 1.8 कोटी शेतकरी डिजिटल कृषी बाजारपेठेत आले आहेत. 390 विद्यापीठे उघडण्यात आली आहेत. स्किल इंडिया मिशनचा 1.4 कोटी तरुणांना फायदा झाला आहे.

पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ 4 कोटी शेतकऱ्यांना मिळाला आहे. 11.8 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळाला आहे. या योजनेद्वारे सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले आहेत. स्किल इंडिया मिशनचा 1.4 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. 390 विद्यापीठे उघडण्यात आली आहेत.गरिबांच्या कल्याणामुळे देशाचे कल्याण होईल. त्यामुळे या सरकारचे लक्ष गरीब वर्गावर राहिले आहे. पीएम स्वानिधी योजनेतून ७८ लाख विक्रेत्यांना मदत मिळाली आहे. जनधनच्या माध्यमातून 34 लाख कोटी रुपये थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले आहेत. 10 वर्षात 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

 

You Might Also Like

जाहिरात गुरू पद्मश्री पियुष पांडे यांचे निधन
छत्तीसगडच्या 70 जागांवर दुसऱ्या टप्प्याचे मतदान
पुढील काही दिवस राज्यात थंडीचा कडाका कायम | BulletsIn
नरसिंह राव यांचे 10 भाषांवर प्रभूत्व होते
राष्ट्रपती मुर्मूंचा तीन दिवसीय अयोध्या दौरा सुरू, राम मंदिरात दर्शन घेणार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके प्रदान
Next Article आठ प्रमुख उद्योगांच्या निर्देशांकात गेल्या वर्षीच्या तुलनेत 3.8 टक्क्यांनी वाढ
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?