cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर
National

लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर

CliQ INDIA
Last updated: February 4, 2024 12:17 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

पंतप्रधानांनी ट्विटरवर दिली माहिती

नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी  : माजी उपपंतप्रधान आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न जाहीर झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अडवाणींसोबतचे फोटो ट्विटरवर (एक्स) टाकत याबाबत माहिती दिलीय.

याबाबत आपल्या सोशल मिडीय पोस्टवर पंतप्रधान म्हणाले की, मला हे सांगताना अत्यंत आनंद होतोय की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या आडवाणी यांचे भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचे काम केले. केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक आणि समृद्ध असा अनुभव देणारी ठरल्याचे मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. लालकृष्ण अडवाणी यांना यापूर्वी 2015 मध्ये ना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 9 वर्षांनी अडवाणी यांना सर्वोच नागरी पुरस्कार भारतरत्न जाहीर झाला आहे.

गेल्या काही वर्षांपासून लालकृष्ण आडवाणी सक्रिय राजकारणातून अलिप्त आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण आडवाणी यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात प्रचंड मोठी चळवळ उभारली. बाबरी मशीदीच्या विवादित जागेवर राम मंदिर व्हावे म्हणून त्यांनीच पुढाकार घेतला होता. त्यामुळे जानेवारीमध्ये अयोध्येत झालेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने आडवाणी पुन्हा एकदा चर्चेत आले होते. सुरुवातीला चम्पत राय यांनी अडवाणींचे वय पाहता त्यांनी अयोध्येला येऊ नये असे म्हंटले होते. परंतु, त्यावर बरीच टीका झाल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कृष्ण गोपाल, राम लाल आणि विहिंपचे आलोक कुमार यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रित केले होते. परंतु, कडाक्याच्या थंडीमुळे अडवाणी अयोध्येला जाऊ शकले नव्हते.

You Might Also Like

विधीमंडळात सर्वंकष चर्चेनंतर 55520 कोटींच्या पुरवणी मागण्या मंजूर
मणिपूरमध्ये चर्च जाळल्याने मिझोरमचे मुख्यमंत्री संतापले
बेंगळुरूची पाणी समस्या गंभीर: सरकारने बहुआयामी उपाय जाहीर केले
नफावसुली आणि जागतिक अनिश्चिततेमुळे चांदीत ₹१,००० हून अधिकची घसरण झाल्याने MCX सोने ०.६०% घसरून प्रति १० ग्रॅम ₹१,६०,६१५ झाले.
भारताच्या पश्चिम आशियातील कूटनीतीक संतुलन कसरती: संधी आणि आव्हाने

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article भारताच्या यशस्वी जयस्वालने ठोकले पहिले-वहिले दणदणीत द्विशतक
Next Article ठाणे – जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?