cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > कोकण विभागीय महसूल क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत यजमान रत्नागिरी विजयी
Sports

कोकण विभागीय महसूल क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धेत यजमान रत्नागिरी विजयी

CliQ INDIA
Last updated: January 16, 2024 1:30 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

रत्नागिरी, 15 जानेवारी, (हिं. स.) : गेले तीन दिवस येथे चाललेल्या कोकण विभागीय महसूल क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेचा समारोप आज झाला. स्पर्धेत यजमान रत्नागिरीने विजेतेपद पटकावले.

विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. उपविजेतेपद मुंबई उपनगर जिल्ह्याला मिळाले. यावेळी डॉ. कल्याणकर म्हणाले, स्पर्धा सकारत्मकतेने घेतली पाहिजे. रत्नागिरीने ३६८ गुण मिळवत विजेतेपद मिळविले. हा एकोपा असाच टिकवून ठेवावा. प्रशासकीयदृष्टयादेखील कोकण विभाग पुढे आहे. महसूल विभागात अनेक चांगले खेळाडू आणि कलाकार आहेत. पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी वर्षाच्या सुरुवातीपासूनच खेळाडूंची निवड व्हावी.पुढील वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात या स्पर्धा भरवण्यात येणार आहेत. येत्या २० ते २२ डिसेंबर कालावधीत या स्पर्धा होतील, असे सांगून डॉ. कल्याणकर यांनी क्रीडा ध्वज सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सोपविला.जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, या स्पर्धेसाठी सर्वांनी खूप मेहनत घेतली आहे. खिलाडू वृत्तीने स्पर्धा पार पडली. सांस्कृतिक कार्यक्रम चांगले झाले. टीम स्पिरीट सर्वांनीच चांगले दाखवले. प्रदर्शन सर्वांनी चांगले केले. आरोग्य चांगले ठेवा. आनंदी राहा, असा संदेशही त्यांनी दिला.

सांघिक स्पर्धेचा निकाल असा – क्रिकेट विजेता रत्नागिरी, उपविजेता मुंबई उपनगर, फुटबाल विजेता सिंधुदुर्ग उपविजेता ठाणे, व्हॉलिबॉल विजेता रत्नागिरी, उपविजेता मुंबई शहर, थ्रो बॉल विजेता रत्नागिरी, उपविजेता मुंबई उपनगर, खो-खो (पुरुष) विजेता ठाणे, उपविजेता मुंबई उपनगर, खो-खो (महिला) विजेता रत्नागिरी, उपविजेता रायगड, कबड्डी विजेता रत्नागिरी, उपविजेता रायगड, संचलन विजेता रत्नागिरी, उपविजेता रायगड.पारितोषिक वितरण समारंभाला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

शहापूर येथे शासकीय / अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन | BulletsIn
नेरळ खांडा गावाचा अभिमान; खेलो मास्टर स्पर्धेत रौप्य पदक
वाशीमध्ये नमुंमपा चषक राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा | BulletsIn
दोहामध्ये ९०+ मीटर फेक परिपूर्ण नव्हता – नीरज चोप्रा
रत्नागिरी : नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र खो-खो संघात पायल पवारची निवड

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बसप स्वःबळावर लढणार लोकसभा निवडणूक – मायावती
Next Article एण्ड टीव्हीवरील कलाकारांनी सांगितले त्यांच्या पहिल्यांदा पतंग उडवण्याच्या अनुभवाबाबत !
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?