cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > ग्लोबल सुपर लीग : पावसामुळे स्टॅग्स आणि रायडर्स यांच्यातील सामना रद्द
Sports

ग्लोबल सुपर लीग : पावसामुळे स्टॅग्स आणि रायडर्स यांच्यातील सामना रद्द

CliQ INDIA
Last updated: July 19, 2025 6:37 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

गुयाना, 18 जुलै (हिं.स.)। ग्लोबल सुपर लीग (GSL) मधील स्टॅग्स आणि रायडर्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे गतविजेत्या रंगपूर रायडर्सला सलग चौथा विजय मिळवता आला नाही.

गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे प्रोव्हिडन्स स्टेडियमवरील रायडर्स आणि गुणतालिकेत तळाशी असलेल्या सेंट्रल स्टॅग्स यांच्यातील सामना आधी १७ षटकांपर्यंत मर्यादित करण्यात आला. नंतर त्यात आणखी कपात करत १४ षटकांवर आणण्यात आले. मात्र, पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने अखेर सामना रद्द करण्यात आला. या दरम्यान केवळ रायडर्सची फलंदाजी पूर्ण झाली.

रायडर्स संघ सामना सुरू होण्याआधी सशक्त तयारी आणि आव्हानाची अपेक्षा करत होता. मात्र, स्टॅग्सच्या गोलंदाजांनी त्यांना जबरदस्त झटका दिला. ओलसर खेळपट्टी आणि गवताळ मैदान यामुळे फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागला. संपूर्ण संघ फक्त १३.५ षटकांत ७९ धावांवर गारद झाला. सैफ हसन आणि माहिदुल इस्लाम हेच केवळ दुहेरी आकड्यात पोहोचू शकले.

पावसाने रायडर्सला पराभवापासून वाचवलं, कारण स्टॅग्सच्या फलंदाजांना खेळण्याची संधीच मिळाली नाही. परिणामी सामना अनिर्णीत राहिला.

आता सर्वांचे लक्ष शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. स्पर्धेतील दोन सर्वोत्तम संघ — रंगपूर रायडर्स आणि यजमान गुयाना अमेझॉन वॉरियर्स आमनेसामने असतील. हवामान अनुकूल राहील आणि यंदाचा ग्लोबल सुपर लीग एक जबरदस्त अंतिम सामन्याने संपन्न होईल, अशी अपेक्षा आहे .

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

टी-२० विश्वचषक स्पर्धेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची धमकी
अहिल्यानगर : चॅम्पियन करंडक स्पर्धेत मराठा वॅरिअर संघ विजयी
विम्बल्डन जिंकल्यानंतर अल्कारेझ म्हणाला – ही ट्रॉफी जिंकणे माझ्यासाठी एक स्वप्न आहे | BulletsIn
जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा पूर्व बैठकीचे उद्या वाशी येथे आयोजन | BulletsIn
रत्नागिरी : वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी योगिता खाडे, हुजैफा ठाकूर उज्बेकिस्तानला रवाना | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article छत्तीसगड : भूपेश बघेलांच्या मुलाला ईडीकडून अटक
Next Article तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता फिश वेंकटचं निधन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?