cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > नेरळ-माथेरान सेवा उद्यापासून पुन्हा सुरू
Regional

नेरळ-माथेरान सेवा उद्यापासून पुन्हा सुरू

CliQ INDIA
Last updated: November 3, 2023 8:30 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 3 नोव्हेंबर (हिं.स.) : मध्य रेल्वेने नेरळ – माथेरान नेरो गेज लाईनवर पुन्हा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ०४.११.२०२३ पासून पुढील वेळेसह पुन्हा सुरू होईल.

(अ) नेरळ – माथेरान – नेरळ मिनी ट्रेन सेवा:-

नेरळ-माथेरान डाऊन गाड्या

१. 52103 नेरळ प्रस्थान ०८.५० वाजता माथेरान आगमन ११.३० वाजता (दररोज)

२. 52105 नेरळ प्रस्थान १०.२५ वाजता माथेरान आगमन १३.०५ वाजता (दररोज)

माथेरान – नेरळ अप गाड्या

१. 52104 माथेरान प्रस्थान १४.४५ वाजता नेरळ आगमन १७.३० वाजता (दररोज)

२. 52106 माथेरान प्रस्थान १६.०० वाजता नेरळ आगमन १८.४० वाजता (दररोज)

52103/52104 एकूण ६ डब्यांसह धावेल जसे की ३ द्वितीय श्रेणी, १ विस्टाडोम कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन.

52105/52106 एकूण ६ डब्यांसह धावेल जसे की ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅन.

(ब) अमन लॉज – माथेरान – अमन लॉज शटल सेवा (सुधारित वेळा)

माथेरान – अमन लॉज शटल सेवा (दैनिक)

१. 52154 माथेरान प्रस्थान ०८.२० वाजता अमन लॉज आगमन ०८.३८ वाजता

२. 52156 माथेरान ०९.१० वाजता अमन लॉज आगमन ०९.२८ वाजता

३. 52158 माथेरान प्रस्थान ११.३५ वाजता अमन लॉज आगमन. ११.५३ वाजता

४. 52160 माथेरान प्रस्थान १४.०० वाजता अमन लॉज आगमन १४.१८ वाजता

५. 52162 माथेरान प्रस्थान १५.१५ वाजता अमन लॉज आगमन १५.३३ वाजता

६. 52164 माथेरान प्रस्थान १७.२० वाजता अमन लॉज आगमन १७.३८ वाजता

(शनिवार/रविवारी)

७. विशेष-२ माथेरान प्रस्थान १०.०५ वाजता अमन लॉज आगमन १०.२३ वाजता

८. विशेष-४ माथेरान प्रस्थान १३.१० वाजता अमन लॉज आगमन १३.२८ वाजता

अमन लॉज – माथेरान शटल सेवा (दैनिक)

१. 52153 अमन लॉज प्रस्थान ०८.४५ वाजता माथेरान आगमन ०९.०३ वाजता

२. 52155 अमन लॉज प्रस्थान ०९.३५ वाजता माथेरान आगमन ०९.५३ वाजता

३. 52157 अमन लॉज प्रस्थान १२.०० वाजता माथेरान आगमन १२.१८ वाजता

४. 52159 अमन लॉज प्रस्थान १४.२५ वाजता माथेरान आगमन १४.४३ वाजता

५. 52161 अमन लॉज प्रस्थान १५.४० वाजता माथेरान आगमन १५.५८ वाजता

६. 52163 अमन लॉज प्रस्थान १७.४५ वाजता माथेरान आगमन १८.०३ वाजता

(शनिवार/रविवारी)

७. विशेष-१ अमन लॉज प्रस्थान १०.३० वाजता माथेरान आगमन १०.४८ वाजता

८. विशेष-३ अमन लॉज प्रस्थान १३.३५ वाजता माथेरान वाजता १३.५३ वाजता

सर्व शटल सेवा ३ द्वितीय श्रेणी, १ प्रथम श्रेणी कोच आणि २ द्वितीय श्रेणी कम लगेज व्हॅनसह चालतील.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

समृद्धी महामार्गावर भरधाव कार ट्रकला धडकली; चालकाचा जागीच मृत्यू | BulletsIn
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करावे – मुख्यमंत्री | BulletsIn
शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही
सर्जिकल स्ट्राईकला 9 वर्षे झाल्याबद्दल रायगडमध्ये शौर्य दिनाचे आयोजन
नवी मुंबईत २६ नोव्हेंबरला वैदर्भियांचा स्नेहमीलन सोहळा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर प्राणघातक हल्ला
Next Article दिल्लीत प्रदूषणाने गाठला उच्चांक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?