मुंबई, फेब्रुवारी : 15647/15648 मुंबई-गुवाहाटी एक्स्प्रेसची संरचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे :
15647 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गुवाहाटी एक्सप्रेस दि. २८.६.२०२४ पासून.
15648 गुवाहाटी – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस दि. २५.६.२०२४ पासून.
सुधारित संरचना :
२३ डब्बे ज्यामध्ये २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ७ शयनयान , ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ पँट्री कार, १ उच्च क्षमता पार्सल व्हॅन, १ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार
प्रवाशांना विनंती केली जात आहे की त्यांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या प्रतीक्षा यादीतील तिकिटांची स्थिती तपासून घ्यावी.
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी व या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
