cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे सार्वजनिक प्रदर्शन
Entertainment

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे सार्वजनिक प्रदर्शन

CliQ INDIA
Last updated: November 12, 2023 7:30 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर (हिं.स.) : वर्ष 2021 मधील 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे बहुप्रतीक्षित पब्लिक स्क्रीनिंग (सर्वसामान्यांसाठी चित्रपट पाहण्याची सुविधा) 14 ते 25 नोव्हेंबर 2023 दरम्यान दिल्लीतील प्रेक्षकांसाठी होणार आहे. सिरी फोर्ट ऑडिटोरियम II येथे आयोजित या बारा दिवसांच्या प्रदर्शना दरम्यान, 18 भाषांमधील 30 चित्रपट आणि 27 नॉन-फीचर फिल्म्स दाखवले जातील.

या पब्लिक स्क्रीनिंगमध्ये, 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनी सन्मानित झालेले सर्वात उत्कृष्ट आणि उल्लेखनीय चित्रपटांची मेजवानी असेल. ज्युरींनी या चित्रपटांची निवड केलेली असून त्यांनी या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन आणि इतर बर्याच श्रेणींमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी नावाजलेले आहे. या पब्लिक स्क्रिनिंग च्या माध्यमातून प्रेक्षकांना भारतीय कथाकथन आणि सिनेमॅटिक उत्कृष्टतेची समृद्ध परंपरा पाहण्याची एक अतुलनीय संधी मिळणार आहे.

या सर्व चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असतील. या पब्लिक स्क्रीनिंगसाठी, वैध फोटो ओळख पत्रासह येणाऱ्याला, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर गेट क्रमांक 5 मधून विनामूल्य प्रवेश दिला जाईल.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

इंडियन आयडॉलच्या सेट्सवर पाहायला मिळणार आशिकी 1 आणि आशिकी 2 चे मिलन
श्रीमद रामायण मालिकेत प्रभू श्रीरामांच्या प्रवासाचा पुढचा अध्याय सुरू
एण्ड टीव्हीवर मंगळवारपासून 'अटल' मालिका
मोहनलाल यांच्या नव्या मेगा चित्रपटाची घोषणा
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article एनडीसीए गर्ल्स टीमची दहिसर स्पोर्ट्स क्लबवर ५ -० मात
Next Article स्कूटरच्या डिक्कीतून साडेसात लाखांची रोकड लंपास, गुन्हा दाखल
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?