cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > नगर – प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; 4 आरोपी ताब्यात
Crime

नगर – प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; 4 आरोपी ताब्यात

CliQ INDIA
Last updated: July 20, 2025 6:31 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

अहिल्यानगर, 19 जुलै, (हिं.स.) :- घोडेगाव, तालुका नेवासा येथे प्रवाशांना लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद करण्यात आली असून 4 आरोपीं ना 5 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.

प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, 16 जुलै रोजी रात्री 22.00 वा.सुमारास यातील फिर्यादी अरूण जगन्नाथ गंगावणे, वय 48, रा.महालक्ष्मी हिवरे, ता.नेवासा, जि.अहिल्या नगर हे घरी जाण्यासाठी घोडेगाव, ता.नेवासा येथे वाहनाची वाट पाहत थांबले असताना यातील अज्ञात आरोपीतांनी त्यांना प्रवाशी म्हणुन कारमध्ये बसवून, फिर्यादीस चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम, मोबाईल जबरीने काढुन घेतले.याबाबत सोनई पोलीस स्टेशन गुरनं 269/2025 बीएनएस 309 (6) प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस यांना जिल्हयातील जबरी चोरीचे ना उघड गुन्हे उघडकिस आणण्याबाबत आदेश दिले आहेत.त्यानुषंगाने स्थानिक गुन्हे शाखे चे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथका तील पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर शिंदे, संदीप पवार, गणेश लोंढे, गणेश धोत्रे, शाहीद शेख, संदीप दरंदले, फुरकान शेख, अशोक लिपणे, प्रमोद जाधव, प्रशांत राठोड, मयुर गायकवाड अशांचे पथक नेमूण गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले.

हे पथक नमूद गुन्हयाची गोपनीय माहिती व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना नमूद गुन्हा हा विश्वास रमेश पंडीत, रा.भावी निमगाव, ता.शेवगाव याने त्याचे साथीदारां सह मिळून केला.तसेच त्यांनी गुन्हा करताना वाहन क्रमांक एमएच-12-एनएक्स-2406 वापरले असून ते वांबोरी येथून अहिल्या नगरकडे येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष वांबोरी फाटयाजवळ संशयीत कारचा शोध घेऊन, संशयीत कार मिळून आल्याने कार थांबूवन 1) विश्वास रमेश पंडीत, वय 28 2) रोहन बाळासाहेब मोरे, वय 21 3) संदेश अनिल पेटारे, वय 21 4) सोपान पांडुरंग वाबळे, वय 27, सर्व रा.भावी निमगाव, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले. ताब्यातील आरोपीस विश्वासात घेऊन गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी त्यांचेकडील हुंडाई कार क्रमांक एमएच-12-एनएक्स -2406 हिच्यामधुन त्याचा आणखी साथीदार 5) दिपक आहेर, पुर्ण नाव माहित नाही रा.मजले शहर, ता.शेवगाव, जि.अहिल्यानगर (फरार) याचेसह घोडेगाव येथून एक इसमाना चांदा येथे सोडण्यासाठी प्रवाशी म्हणुन बसून त्यास चाकुचा धाक दाखवून त्यांचेकडील रोख रक्कम व मोबाईल काढुन घेतल्याची माहिती सांगीतली.पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून 5 लाख 35 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हुंडाई कंपनीची एसेंट कार व 4 मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपीस जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह सोनई पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असुन गुन्हयाचा पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni

You Might Also Like

वाईन शॉपवर सशस्त्र दरोडा, ३ लाखांची रोकड लंपास
नांदेडच्या धर्माबाद शहरात 30 तंबाखू विक्रेत्यांवर दंडात्मक कार्यवाही | BulletsIn
नाशिक – चार लाख रुपये व्याजाने देऊन घेतले 28 लाख रुपये
सोलापूरमध्ये मुख्याध्यापकाकडूनच शिक्षिकेचा विनयभंग – Hindusthan Samachar Marathi
मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारा सुसंस्कृत नेता हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेता फिश वेंकटचं निधन
Next Article सॅमसंग गॅलेक्सी F36 5G भारतात लाँच
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?