cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांचा स्वत:च्याच दाव्यावर युटर्न
Crime

खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी पोलिसांचा स्वत:च्याच दाव्यावर युटर्न

CliQ INDIA
Last updated: August 1, 2025 6:31 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

पुणे, 31 जुलै, (हिं.स.)। खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला केलेल्या दाव्यावर आता युटर्न घेतलाय. एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुषांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आलीय. तर दोन तरुणींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलीय. प्रांजल यांच्या वकिलांकडून पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. यातच आता पोलिसांनी केलेल्या दाव्यांमधला फोलपणा उघड झालाय. पोलिसांनी स्वत:च्याच दाव्यावर युटर्न घेतला आहे.

पोलिसांनी सुरुवातीला रेव्ह पार्टी प्रकरणी छापा टाकलेल्या हॉटेल परिसरात तीन तरुणी संशयास्पदरित्या दिसल्याचं म्हटलं होतं. आता पोलिसांनी त्या तिघींचा पार्टीशी काहीच संबंध नसल्याचं म्हटलंय. पोलिसांनी दिलेल्या या माहितीमुळे कारवाईवर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे पोलिसांनी रविवारी पहाटे खराडीत छापा टाकत कारवाई केली होती. यात खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह सात जणांना अटक केलीय. यात कोकेनसदृश्य पदार्थ, ७० ग्रॅम गांजाही जप्त केला गेला. तसंच या हॉटेलमध्ये पार्टीसाठी बूकिंग प्रांजल खेवलकर यांच्या नावाने करण्यात आलं होतं.

—————

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु

You Might Also Like

नाशिक – हत्याराचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले
भर दिवसा कणकवली शहरात वृद्धाच्या हातातील बॅग पळवली
विश्व हिंदू परिषद बजरंग दल नांदेड व गोरक्षका तर्फे गोवंश वाचवण्यात यश
भेसळयुक्त दूध विक्री प्रकरणी डेअरीचालकाविरुद्ध गुन्हा
नाशकात पाच ठिकाणच्या घरफोडीमध्ये अडीच लाखाचा मुद्देमाल चोरीला

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article उर्वशी रौतेलाच्या बॅगची लंडनमधील विमानतळावर चोरी
Next Article नीरा उजवा कालव्याच्या पाण्याने चिंचोली तलाव भरणार- शहाजी पाटील
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?