cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > टॉर्क मोटर्सतर्फे रेंजसह क्राटोस आरचा अनुभव आणखी उंचावण्यासाठी नवीन इको राइड मोड
Business

टॉर्क मोटर्सतर्फे रेंजसह क्राटोस आरचा अनुभव आणखी उंचावण्यासाठी नवीन इको राइड मोड

CliQ INDIA
Last updated: October 21, 2023 12:48 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 21 ऑक्टोबर : टॉर्क मोटर्स या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मोटरसायकल उत्पादक कंपनीने क्राटोस आर या आपल्या प्रमुख उत्पादनात नवीन इको राइड उपलब्ध करून देत नवा टप्पा पार केला आहे. हा नवीन राइड मोड बाइकची रेंज वाढवणारा असून त्यामुळे रायडर्सना एकाच चार्जमध्ये शहरी भागात सहजपणे १५० किमी अंतर पार करता येणार आहे.

नवीन राइड मोड क्राटोस आरची रियल वर्ल्ड रेंज त्याच्या प्रती चार्ज १८० किमीच्या आयडीसी आकडेवारीच्या जास्त जवळ आणेल. इको मोडमुळे क्राटोस आर आधीपासून देत असलेल्या इको, सिटी आणि स्पोर्ट या तीन रायडिंग मोड्समध्ये वैविध्य येणार आहे. रायडर्सना आता क्राटोस आरची कामगिरी पूर्ण क्षमतेसह अनुभवता येणार आहे.

इको त्याच्या ३५ किमी प्रती तास वेगामुळे शहरी भागातील रायडर्ससाठी अगदी योग्य आहे, कारण तिथे वाहतूक कोंडीमुळे कामगिरीवर मर्यादा येतात आणि त्यापेक्षा कार्यक्षमता जास्त गरजेची ठरते.

नवीन वैशिष्ट्याविषयी टॉर्क मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कपिल शेळके म्हणाले, ‘इको मोड ग्राहकांच्या मागणीतून तयार झालेला आहे. शहरी भागात राहाणाऱ्या ग्राहकांची विशिष्ट रायडिंग परिस्थितीमध्ये जास्त रेंजची मागणी होती तसेच गरजेनुसार जास्त कामगिरी करणाऱ्या मोडमध्ये लगेच स्विच करता येण्याचा पर्यायही हवा होता. त्यांना आपल्या आवडीनुसार या मोडमध्ये जास्तीत जास्त रेंज मिळवता येईल किंवा फक्त एका स्विचच्या मदतीने मोटरसायकल स्पोर्ट मोडमध्ये नेत पूर्ण क्षमतेचा वापर करता येईल. त्याशिवाय मध्यम स्थिती हवी असलेल्या रायडर्ससाठी आम्ही यात इको आणि सिटी मोडही दिलेला आहे.’

प्रत्येक नव्या क्राटोस आरमध्ये चार डायनॅमिक रायडिंग मोड आणि अतिरिक्त रिव्हर्स मोड दिलेला आहे, ज्यामुळे रायडरची सोय होते, विशेषतः सोयीस्करपणे पार्किंग करता येते. इको मोड क्राटोस आर असलेल्या ग्राहकांसाठीही उपलब्ध करून दिला जाणार आहे.

क्राटोस आरमध्ये ९केडबल्यू एक्सियल फ्लक्स मोटर देण्यात आली आहे, जी ३८ एनएमचा टॉर्क आणि ९६ टक्के एफिशियन्सी रेटिंग देते. १८० किमीच्या प्रभावी आयडीसी रेंजमागे आयपी६७ रेटेड ४.० केडब्ल्यूएच लि- आयन बॅटरी पॅकसह हे पॉवरट्रेन समीकरण आहे.

ट्रेंडसेटिंग डिझाइन आणि दमदार पॉवरट्रेन यांसाठी प्रसिद्ध असलेली क्राटोस आर प्रीमियम, शहरी मोटरसायकल म्हणून सर्वोत्तम असून कामगिरी, कार्यक्षमता आणि हाताळणीबाबतीत दर्जेदार आहे. टॉर्क मोटर्स इलेक्ट्रिक मोटरसायकल क्षेत्रात सातत्याने नाविन्यपूर्णता आणत असून पर्यावरणपूरकता आणि रायडिंगचा थरारक व स्टायलिश अनुभव यामुळे ती रायडर्सच्या पसंतीची ठरेल.

You Might Also Like

बंधन बँकेचा व्यवसाय 11% ने वाढून झाला 2.88 लाख कोटी  – Hindusthan Samachar Marathi
गूगलने ‘इमर्जन्सी लाईव्ह व्हिडिओ’ फीचर केले लॉन्च
स्कोडा ऑटो वोल्क्सवॅगन इंडियाने पुण्यामध्ये सुरु केले पार्ट्स एक्स्पिडिशन सेंटर
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला डिसेंबरमध्ये भारत दौऱ्यावर
मोटोरोलाचा मोटो G96 5G भारतात लाँच

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article निखिल वैरागरने त्याचं स्व कमाईतून गाडी घेण्याचं स्वप्नं उतरवलं सत्यात
Next Article आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकविजेत्या राज्यातील खेळाडूंच्या रक्कमेत दहापट वाढ – संजय बनसोडे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?