cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > बंधन बँकेचा व्यवसाय 11% ने वाढून झाला 2.88 लाख कोटी  – Hindusthan Samachar Marathi
Business

बंधन बँकेचा व्यवसाय 11% ने वाढून झाला 2.88 लाख कोटी  – Hindusthan Samachar Marathi

CliQ INDIA
Last updated: July 19, 2025 6:32 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

कोलकाता, 18 जुलै, (हिं.स.)। बंधन बँकेने आर्थिक वर्ष 2025 – 26 च्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायात 11% वाढ होऊन तो ₹2.88 लाख कोटींवर पोहोचला आहे. एकूण ठेवींपैकी किरकोळ ठेवींचा वाटा सध्या सुमारे 68% इतका आहे. बँकेच्या विस्तारित वितरण जाळ्यामुळे, कार्यक्षमतेतील सुधारणेमुळे आणि अनुकूल व्यावसायिक वातावरणामुळे ही वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या तिमाहीत बँकेला ₹372 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे.

सध्या बंधन बँक भारतातील 36 पैकी 35 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 6,350 हून अधिक बँकिंग केंद्रांद्वारे 3.14 कोटींपेक्षा अधिक ग्राहकांना सेवा देते. बँकेत सध्या जवळपास 72,000 कर्मचारी कार्यरत आहेत.

वित्त वर्ष 2026 च्या पहिल्या तिमाहीत बंधन बँकेच्या ठेवींमध्ये वार्षिक आधारावर 16% वाढ झाली असून एकूण ठेवी ₹1.55 लाख कोटींवर पोहोचल्या आहेत. याच कालावधीत एकूण कर्जवाटप ₹1.34 लाख कोटींवर गेले आहे. चालू खाते व बचत खाते (CASA) गुणोत्तर एकूण ठेवींच्या 27.1% आहे. बँकेचे भांडवली पर्याप्तता गुणोत्तर (CAR) – जो आर्थिक स्थिरतेचा महत्त्वाचा निर्देशांक मानला जातो – हे 19.4% इतके मजबूत असून नियामक मर्यादेपेक्षा खूपच जास्त आहे.

बँकेच्या कामगिरीबाबत बोलताना व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ प्रतिम सेनगुप्ता म्हणाले, “बंधन बँकेने FY26 च्या पहिल्या तिमाहीत अनुक्रम नुसार कामगिरी सुधारणे. ठेवींमध्ये मजबूत वाढ आणि रिटेल तसेच होलसेल बँकिंगमध्ये सातत्यपूर्ण प्रगती दिसून आली आहे. कार्यरत परिस्थितीत काही आव्हाने असली तरी आमची कामगिरी आमच्या व्यवसायातील अंतर्गत स्थैर्य आणि आमच्या धोरणात्मक दृष्टीकोनाची ताकद दर्शवते. आम्ही विवेकी जोखीम व्यवस्थापन, कार्यक्षमता वाढवणे आणि आमच्या ग्राहकांसाठी व भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो आहोत.”

बँक आपल्या मालमत्तेचे विविधीकरण करण्यावर लक्ष केंद्रित करत असून, किरकोळ कर्जपोर्टफोलिओ वाढवण्यावर धोरणात्मक भर देत आहे. कार्यक्षमता वाढवणे, उत्पादकतेत सुधारणा करणे आणि ग्राहकांचा अनुभव अधिक उंचावणे यासाठी डिजिटायझेशनला गती देणे ही आमची प्राथमिकता राहील.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

एप्रिलमध्ये भारतातील किरकोळ महागाई दर 3.48 टक्क्यांवर पोहोचला.
महिंद्रा लाइफस्पेसेसची महिंद्रा व्हिस्टा प्रकल्पातील विक्री तीन दिवसांत ८०० कोटी रुपयांवर
टाटा हॅरियर व सफारी पेट्रोल आवृत्त्या ९ डिसेंबरला होणार लाँच
CheQ आणि AU स्मॉल फायनान्स बँकेचे भारतातील पहिले को-ब्रँडेड LED क्रेडिट कार्ड लॉन्च
सामाजिक उत्तरदायित्वाच्या माध्यमातून 'भारत फोर्ज'ची सामाजिक विकासासाठी अतूट बांधिलकी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article अकोला – जंगलात आढळला अर्धवट पुरलेला मृतदेह
Next Article नगर – अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?