cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > गोदरेजच्या प्रगत हातमागस्नेही वॉशिंग मशीनद्वारे भारतीय हातमाग परंपरेला नवे बळ
Business

गोदरेजच्या प्रगत हातमागस्नेही वॉशिंग मशीनद्वारे भारतीय हातमाग परंपरेला नवे बळ

CliQ INDIA
Last updated: February 5, 2026 6:33 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 04 फेब्रुवारी (हिं.स.)। प्रजासत्ताक दिनानिमित्ताने गोदरेज एन्टरप्रायझेस ग्रुपच्या अप्लायन्सेस या विभागाने देशाच्या समृद्ध आणि कालातीत हातमाग परंपरेला पुन्हा उजाळा देण्यासाठी टेस्टेड फॉर हँण्डलूम्स या उपक्रमाच्या माध्यमातून एक अर्थपूर्ण पाऊल उचलले आहे. हातमागांसाठी अनुकूल अशा फ्रंट-लोड वॉशिंग मशीन तंत्रज्ञानाच्या मदतीने गोदरेजने हातमाग कापडांची निगा राखणे अधिक सोप्पे केले आहे. भारतीयांनी आपल्या पारंपरिक हातमाग कापडांचा अभिमानाने वापर करावा, त्यांना परिधान करावे तसेच या पारंपरिक वारशाचा उत्सव साजरा करावा, यासाठी हा उपक्रम प्रेरणा देत आहे.

देशातील प्रत्येक राज्याला स्वतःचा असा वैशिष्ट्यपूर्ण हातमाग वारसा आहे. केरळची कासावू, कर्नाटकमधील मैसूर सिल्रक, तेलंगणाची पोचंपल्ली इकत, महाराष्ट्राची पैठणी, लखनऊची चिकनकरी, गुजरात आणि राजस्थानमधील बांधणी आणि आसामचे मुगा सिल्क यांसारख्या अनेक कलांचा यात समावेश असून, त्यांपैकी काही निवडक कलांना युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून मान्यताही दिली आहे. शतकानुशतके चालत आलेल्या या विणकाम परंपरा भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीचा अविभाज्य भाग आहेत. मात्र आजही हातमाग क्षेत्राला पुनरुज्जीवनाची तातडीची गरज आहे. ग्राहकांनी हातमाग कापडाचा अधिक प्रमाणात स्विकार करणे, त्यांचा वापर करणे आवश्यक आहे. कापड खराब होण्याच्या भीतीमुळे बहुतांश लोक हातमाग वस्त्रांसाठी फक्त हाताने हातमागाचे कापड धुण्यावर किंवा ड्रायक्लिनिंगवरच अवलंबून राहतात, त्यामुळे अशा कापडांचा वापर आणि खरेदी दोन्ही कमी प्रमाणात होताना दिसून येते.

हातमागांच्या वस्त्रांच्या देखभालीची चिंता दूर करण्यासाठी आणि त्यांची दैनंदिन निगा राखणे सोप्पे व्हावे, या उद्देशाने गोदरेजने आपल्या एआय तंत्रज्ञानावर आधारित प्रगत फ्रंट लोड वॉशिंग मशीन्सची यशस्वी चाचणी केली आहे. बनारसी सिल्क आणि पटोला सिल्कपासून ते पोचंपल्ली इकत आणि जामदानीपर्यंत भारतातील वेगवेगळ्या प्रांतातील २५ विविध प्रकारच्या हातमाग कपड्यांवर ही यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. या मशीनमधील जेंटल वॉश या प्रोग्रामच्या मदतीने हातमागाचे नाजूक कापड २५ वेळा धुतल्यानंतरही पूर्णपणे सुरक्षित राहते. या चाचणीदरम्यान कपड्याच्या बाह्य तपासणीसह विणकामाची मजबूतीही तपासण्यात आली. यासाठी ४० एक्स मॅग्निफिकेशन असलेल्या सूक्ष्मदर्शकाखाली त्याचे परिक्षण करण्यात आले. यामुळे कापडाची गुणवत्ता तसेच धागेही खराब होत नसल्याचे सिद्ध झाले.

गोदरेज एंटरप्रायझेस ग्रुपच्या अप्ल्यान्सेस विभागाचे हेड कमल नंदी म्हणाले, ‘‘जेव्हा आधुनिक तंत्रज्ञान आपल्या परंपरांशी एकरुप होते, तेव्हाच आपण ख-या अर्थाने मौल्यवान वारसा जपू शकतो. पुढील पिढ्यांसाठी प्रगतीचा मार्ग तयार करु शकतो. भारतीय हातमाग उद्योगाच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. डिझाइन्ड फॉर इंडिया या संकल्पनेवर आधारित आमच्या वॉशिंग मशीनद्वारे आम्ही भारतीयांना त्यांच्या सुंदर हातमाग कापडांचा अधिकाधिक वापर करण्यास, हे आत्मविश्वासाने आणि अभिमानाने परिधान व प्रदर्शित करण्यास प्रोत्साहन देत आहोत.’’

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

रोजच्या राइड्सवर सुपरकॉइन्स देण्यासाठी फ्लिपकार्टची उबरसोबत भागीदारी
आरोग्य संरक्षण देण्यासाठी पे नियरबाय आणि स्टार हेल्थ यांचा सहयोग
जीएसटी चुकवल्याबद्दल ब्रिटानिया इंडस्ट्रीजला ४.२४ कोटी रुपयांचा दंड
महिंद्रा ट्रॅक्टर्स अर्जुन सिरीजच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त खास घोषणा
उडचलो तर्फे जनरल मनोज नरवणे यांची सर्वात नवीन सल्लागार मंडळ सदस्य म्हणून घोषणा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article शेतातून ८ क्विंटल तुरीची चोरी; शेतकऱ्याला ६० हजार रुपयांचे नुकसान
Next Article पिं.चिं. महापालिकेतील रा. काँग्रेसच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?