महाराष्ट्र 'जीएसटी' विभागाचा प्रतिष्ठित 'टीआयओएल' राष्ट्रीय कर पुरस्काराने सन्मान
* ‘मूल्यवर्धित कर प्रशासन’ श्रेणीत सुवर्ण; 'सुधारणावादी राज्य' श्रेणीत ‘रौप्य’ पुरस्कार प्राप्तमुंबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.) : देशभर प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या ‘टीआयओएल’ पुरस्काराने महाराष्ट्राच्या वस्तू व सेवा कर विभागाला गौरविण्यात आले…
भंडारा : प्रदूषण करणाऱ्या वाहनांकडून 4.60 लाखांचा दंड वसुल
भंडारा ०६ ऑक्टोंबर (हिं. स.) :- भंडारा जिल्ह्यात रस्त्यांवर अनेक ट्रक धुर सोडत असल्याचे पाहायला मिळतं आहे. असा वाहनावर उप प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने कर्वाहीचा धडाका सुरू असताना सुध्दा वाहन…
१६५ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या प्रकरणी दोन जणांना अटक
मुंबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.) : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) संदर्भात शासनाची २७.७४ कोटी रुपयांच्या कर महसुलाची हानी…
गोंदिया : नियमबाह्य पाण्याची टाकी जमीनदोस्त
गोंदिया ०६ ऑक्टोंबर (हिं. स.) : गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यामधल्या चिचगावटोला येथे निर्माणाधिन जलकुंभ जमीनदोस्त करण्यात आला. जलकुंभाचे बांधकाम मानक आणि नियमानुसार नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात ४७६…
भंडारा : क्षुल्लक वादातून हत्या
भंडारा ०६ ऑक्टोंबर (हिं. स.) :- भंडारा शहरातील राणी लक्ष्मीबाई वार्ड येथे लोखंडी रॉडने वार करत एकाचा मृत्यू तर दोन जखमी झाला आहे. आरोपी अक्षय शाहू व मृतक यांचा घर…
भारताचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण
* ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता * इशान किशन किंवा केएल राहुल यांची नावे चर्चेत मुंबई, ६ ऑक्टोबर (हिं.स.) : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झाल्याचे समोर…
कल्याण स्थानकात धावत्या ‘डेक्कन क्वीन’मधून उतरताना अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर
कल्याण, ६ ऑक्टोबर : पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमधून कल्याण रेल्वे स्थानकात उतरताना दोघे जण खाली कोसळले. फरीद अन्सारी असे मृताचे नाव असून तर रियाज अन्सारी गंभीर जखमी आहे.…
रेपो रेट जैसे थे, आरबीआयचा सर्वसामान्यांना दिलासा
मुंबई, ६ ऑक्टोबर : भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडून (आरबीआय) रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. रेपो रेटमध्ये जैसे थे ठेवल्याने व्याजदर वाढणार नाही. परिणामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना पुन्हा एकदा दिलासा…
शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे – अजित पवार
मुंबई, 6 ऑक्टोबर कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ३०…
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी कोल्हापूरातील मध्यवर्ती जागा निश्चित करावी – अजित पवार
मुंबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.) कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम कोल्हापूरमध्ये उपलब्ध झाले पाहिजेत. त्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील किंवा…