शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आता ३ नोव्हेंबरला
* सलग चौथ्यांदा लांबणीवर नवी दिल्ली, ६ ऑक्टोबर (हिं.स.) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे १६ आमदार पात्र की अपात्र, या प्रकरणाची सुनावणी आता महिनाभर पुढे ढकलण्यात आली आहे. कारण…
श्रीमंत पेशवे यांच्या श्रीवर्धन येथील स्मारकाचा आराखडा तयार करावा – आदिती तटकरे
मुंबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.) श्रीवर्धन (जि. रायगड) येथील श्रीमंत पेशवे यांच्या नियोजित स्मारकासाठी सर्व परवानग्या जलदगतीने घेऊन आराखडा उत्कृष्टरितीने तयार करावा, असे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी…
शिवाजी लोटन पाटील यांची नवी कलाकृती; प्रेक्षक झाले 'आतुर'
मुंबई, 6 ऑक्टोबर (हिं.स.)चांगल्या कलाकृतीसाठी मराठी प्रेक्षक कायमच आतुर राहिले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीनंही वेळोवेळी वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून उत्तमोत्तम व दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांसाठी सादर केल्या आणि सिनेरसिकांची भूक भागवली. मराठी चित्रपटरसिकांच्या…
नितीन गडकरी यांचा जीवनप्रवास लवकरच पडद्यावर
मुंबई, 6 ऑक्टोबर, नितीन गडकरी… देशाच्या राजकारणातील एक मोठे नाव. भारतातील रस्ते वाहतूक आणि महामार्गांसाठी सर्वाधिक काळ काम करणाऱ्या नितीन गडकरी यांची ओळख ‘हायवे मॅन ॲाफ इंडिया’ अशीही आहे. देशाच्या…
मुंबई : पार्किंगला लागलेल्या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू
गोरेगावात इमारतीच्या पार्किंगमध्ये घडला अपघात मुंबई, 06 ऑक्टोबर : मुंबईच्या गोरेगाव परिसरात एका इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून 14 जण…
‘डाक’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई, 6 ऑक्टोबर : विविधांगी चित्रपटांसाठी जगभरातील सिनेरसिकांमध्ये लोकप्रिय असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये मागील काही दिवसांपासून एका भयपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 'डाक' असं या मराठी चित्रपटाचं टायटलच खूप विचार करायला…
‘सिंगल’ प्राजक्ताचा गोड अंदाज
मुंबई, ६ ऑक्टोबर, ऐतिहासिक कणखर भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारया अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा सिंपल आणि गोड अंदाज आगामी ''सिंगल'' या मराठी चित्रपटात दिसणार आहे. अमृता ही व्यक्तिरेखा ती चित्रपटात साकारणार…
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हाला – शरद पवार
* भाजपनं कमळाऐवजी वॉशिंग मशीनचं चिन्हा करावा! नवी दिल्ली, ५ ऑक्टोबर : राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. आज ७० लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला आहे.…
संजय सिंग यांना 5 दिवसांची ईडी कोठडी
नवी दिल्ली, 05 ऑक्टोबर : दिल्ली अबकारी घोटाळा प्रकरणी आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांना दिल्लीतील न्यायालयाने 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.…
विधानपरिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त आजी – माजी सदस्यांचा स्नेहमेळावा आणि परिसंवाद
मुंबई, 5 ऑक्टोबर, (हिं.स.) महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विद्यमान आणि विधानपरिषदेच्या माजी सदस्यांसाठी परिसंवाद आणि स्नेहमेळावा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली…