नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : इराणी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात लढा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना यंदाचा शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय. नर्गिस सध्या इराणच्या तरुंगात असून त्यांना 31…
भंडारा – उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्याचा जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला क्लास
भंडारा, ६ ऑक्टोबर, (हिं. स.) : राज्य सरकारने प्रशासकीय अधिकारी कर्मचारी यांनी ऑफिसला येताना सकाळी 9:30 ला यावे असे सांगितले होते. या नियमांचे पालन काही महिने कऱण्यात आले. मात्र कर्मचारी…
जळगाव – दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा केला नष्ट
जळगाव , 6 ऑक्टोबर, (हिं.स.) भुसावळ येथील पोलिसांनी २०२२ साली जप्त केलेला दोन कोटी 27 लाख रुपयांचा गुटखा न्यायालयाच्या आदेशानुसार डम्पिंग ब्राऊन येथे नष्ट करण्यात आला. यावेळी पोलिस उपअधीक्षक कृष्णात…
अल्लड वयातील सारीपाट मांडणार रोमँटिक 'बाजिंद'
मुंबई, 6 ऑक्टोबर, (हिं.स.) वयाच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाच्या जीवनात येणाऱ्या प्रेम या गुलाबी भावनेवर आजवर अनेक मराठी चित्रपट बनले आहेत. बऱ्याच गीतकारांनी रोमँटिक गाणी लिहिली आहेत... संगीतकारांनी संगीताचा…
कंत्राटी नोकऱ्यांमध्येही मिळणार आरक्षण- केंद्र सरकार
सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान दिली माहिती नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर (हिं.स.) : केंद्र सरकारने अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागास (ओबीसी) प्रवर्गासाठी कंत्राटी नोकऱ्यांमध्येही आरक्षण व्यवस्था सुरू करण्याचा…
लासलगाव येथे आयुष्यमान भव आरोग्य विषयक मोहीम
लासलगाव, ६ ऑक्टोबर, (हिं.स) - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आयुष्यमान भव ही महत्वकांक्षी आरोग्य विषयक मोहीम दि १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत राबिविली जाणार आहे.या मोहिमेचा…
सोलापूर – पोलीस वसाहतीत पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या
सोलापूर, 6 ऑक्टोबर, ( हिं.स) - सोलापूर शहरातील सर्वात मोठी पोलीस वसाहत म्हणून ओळख असलेल्या अरविंद धाम पोलीस वसाहतीत एका पोलिसाच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतची नोंद सिव्हिल…
नाशिक : मुंबई पोलिसांचा ड्रग्ज कारखान्यावर छापा
नाशिक, ०६ ऑक्टोबर (हिं.स.) : नाशिक शहरात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज सापडल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून ड्रग्ज बनविणारा कारखानाच उध्वस्त केला आहे. मुंबई…
नाशिक – प्रगतिशील साहित्य संमेलनाचे रविवारी आयोजन
नाशिक, ६ ऑक्टोबर, (हिं.स) - प्रगतिशील लेखक संघ व इप्ता नाशिक द्वारा आयोजित तिसरे एक दिवसीय प्रगतिशील साहित्य संमेलन येत्या रविवारी दि. ८ ऑक्टोबर रोजी येथील व्ही एन नाईक संस्थेचे…
कुरुलकरच्या जामीन अर्जावर १६ ऑक्टोबरला निकालाची शक्यता
पुणे, 6 ऑक्टोबर, (हिं.स) संशोधन व विकास संस्थेचे (डीआरडीओ) तत्कालीन संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर याच्या जामीन अर्जावर १६ ऑक्टोबर रोजी निकाल येण्याची शक्यता आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हस्तक महिलेला अत्यंत…