cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > राज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा
Entertainment

राज्य रंगभूमी सेन्सॉर बोर्डची १ डिसेंबर रोजी कणकवलीत सभा

CliQ INDIA
Last updated: November 30, 2023 7:30 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग, 30 नोव्हेंबर, (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता कणकवली पं स च्या भालचंद्र महाराज सभागृहात मंडळाचे अध्यक्ष सिनेस्टार विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अशा प्रकारची सभा पहिल्यांदाच होत आहे. सभेनंतर जिल्हयांतील रंगकर्मींना सेन्सॉर बोर्डच्या सदस्यांशी संवाद साधता येणार आहे. अशी माहिती परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य विजय चव्हाण यांनी कणकवली येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी बोलताना विजय चव्हाण म्हणाले, राज्यात अथवा देशात मराठी भाषेतून रंगभूमीवर सादर होणारे सांस्कृतिक कार्यक्रमांची संहिता वाचन करून त्याचे परीक्षण करून त्याला परवानगी देण्याचे काम हे मंडळ करते. रंगभूमी आणि सांस्कृतिक कामात योगदान दिलेल्या दिगगजांची निवड या समितीवर केली जाते. या बैठकीला शासनाचे प्रतिनिधी म्हणून या मंडळाचे सचिव संतोष खामकर हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दिलीप वाघमारे, दत्तात्रय कुंभार, संतोष साठे हे शासकीय अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.

या मंडळाची सभा यापूर्वी मुबंई, पूणे, नागपूर, अश्या ठिकाणी होत होती. परंतु सिंधुदुर्ग हे सांस्कृतिक चळवळीचे मुख्य स्रोत आहे. त्यामुळे या मंडळाची सभा आपल्या सिंधुदुर्ग मध्ये व्हावी जेणेकरून महाराष्ट्रातील दिग्गज एकाच वेळी आपल्या जिल्हात येतील. त्यामुळे कणकवली येथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील अनेक दिग्गज रंगकर्मी यांचेसोबत सिंधुदुर्ग मधील रंगकर्मी, नाट्यसंस्था, लोककलाकार यांच्यामध्ये संवाद घडावा, सिंधुदुर्गमधील रंगभूमी आणि सांस्कृतिक चळवळ याबाबत सर्वंकष चर्चा व्हावी, संवाद घडावा या हेतूने सकाळच्या सत्रात मंडळाची सभा संपलेवर दुपारी २.३० तें ४.३० या वेळात पंचायत समिती कणकवलीच्या सभागृहात सिंधुदुर्ग मधील रंगकर्मी, नाट्यसंस्था प्रतिनिधी, लोकाकलाकार यांचा संवाद व चर्चासत्र आयोजित केले आहे. या चर्चासत्राला उपस्थित राहण्याचे आवाहन विजय चव्हाण यांनी केले आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी सुहास वरुणकर उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

भाजपा चित्रपट कामगार आघाडी, राष्ट्रवादी चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या शिष्टमंडळाने घेतली संजय पाटील यांची भेट
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन | BulletsIn
शिक्षणाचं महत्व शिकवणार ''सकाळी लवकर उठायचं'' गाणं
बहुप्रतिक्षित ‘नो एंट्री पुढे धोका आहे २- कॉमेडी ऑफ टेरर्स’ची घोषणा | BulletsIn
अमृता पवार साकारणार ‘पद्मिनी’ – Hindusthan Samachar Marathi

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सोलापूर, सांगली, धाराशिव, सातारा जिल्ह्यांमध्ये क्रिकेटचे सामने रंगणार
Next Article अंमली पदार्थ प्रकरणातील चार आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?