cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > आझाद मैदानावर रावण दहन एक दिवस आधीच करण्यासाठी आयोजकांवर दबाव
National

आझाद मैदानावर रावण दहन एक दिवस आधीच करण्यासाठी आयोजकांवर दबाव

CliQ INDIA
Last updated: October 22, 2023 12:32 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट, कॉंग्रेसची टीका

मुंबई, २१ ऑक्टोबर : मागील ४८ वर्षांपासून आझाद मैदानात रामलीला कार्यक्रम आयोजित केला जातो. यात अखेरच्या दिवशी रावण दहन करण्यात येते. परंतु यंदा शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानात होणार आहे. त्यामुळे एक दिवस आधीच रावण दहन करा, यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसकडून विरोध केला जात आहे.

Contents
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यावरून ठाकरे गट, कॉंग्रेसची टीकासरकार रामभक्तांचा अपमान करतंय! – वर्षा गायकवाडनवीन रामायण लिहिलं जातंय! – संजय राऊत

शिवसेनेने शुक्रवारी दसरा मेळाव्यासाठी टीझर प्रसिद्ध केला. त्यात हिंदुत्व आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख आहे. दुसरीकडे आझाद मैदानात साहित्य कला मंडळ आणि महाराष्ट्र रामलीला मंडळाकडून अनेक वर्षापासून रामलीलाचे आयोजन करण्यात येते. या मंडळांनी कायदेशीरपणे २४ ऑक्टोबरला पोलीस आणि मुंबई महापालिकेकडे परवानगी घेतली आहे. परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्या दसरा मेळाव्यामुळे आता एक दिवस आधीच रावण दहन करण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. याबाबत महाराष्ट्र रामलीला मंडळाचे उपाध्यक्ष संदीप शुक्ला म्हणाले की, आमच्या पदाधिकाऱ्यांवर सरकारकडून दबाव येत आहे. ज्यामुळे आमची ४८ वर्षांची परंपरा खंडीत होणार आहे. रावण दहन हे दसऱ्याच्या मुहुर्तावर केले जाते. परंतु आता एक दिवस आधीच रावण दहन करावे लागणार आहे.

सरकार रामभक्तांचा अपमान करतंय! – वर्षा गायकवाड

यावर मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, राजकीय स्वार्थासाठी परंपरा मोडली जातेय. दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी रावण वध केला जातो. मात्र यंदा शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामुळे दबाव टाकला जात आहे. सरकार रामभक्तांचा अपमान करतंय हे आम्ही खपवून घेणार नाही. रामलीलाची परंपरा कायम राहिली पाहिजे आणि दसऱ्याच्या दिवशीच रावण दहन व्हावं यासाठी वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे-उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवले आहे.

नवीन रामायण लिहिलं जातंय! – संजय राऊत

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, आझाद मैदानात परंपरेनुसार रामलीला होते, पण फुटीर गटाचे मुख्यमंत्र्यांनी रामलीला हटवायला सांगितली. रावण वध एक दिवस आधी करा असं त्यांना सांगितले. रामराज्याभिषेक नाही केला तरी चालेल. हे नवीन वाल्मिकी आलेत, नवीन रामायण लिहिलं जातंय. त्यामुळे जनता हे पाहतेय.

You Might Also Like

विशेष गाड्यांच्या ६० फेऱ्यांसाठी कालावधीचा विस्तार
राजस्थान : बस कंडक्टरचा महिलेवर बलात्कार
राहुल गांधी: ‘एरोस्पेस उद्योजक झालो असतो’; चीनच्या औद्योगिक उत्पादन प्रणालीचे केले कौतुक
तामिळनाडू : तब्बल 10 वर्षांनी आरटीआय कार्यकर्त्याची सुटका | BulletsIn
भारताच्या शहरी पर्यावरण संघटना: स्थायी जीवनासाठी कार्यक्षमतेची आवाहन

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे-दौंड रेल्वे प्रवास स्वस्तात! मार्गावर लोकल सेवा सुरु होणार
Next Article रत्नागिरी : नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्र खो-खो संघात पायल पवारची निवड
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?