cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Sports > रत्नागिरी : कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये एक हजाराहून अधिक धावपटूंची नोंदणी
Sports

रत्नागिरी : कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये एक हजाराहून अधिक धावपटूंची नोंदणी

CliQ INDIA
Last updated: January 2, 2024 9:30 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

रत्नागिरी, 2 जानेवारी, (हिं. स.) : येत्या ७ जानेवारी २०२४ रोजी धावनगरी रत्नागिरी या टॅगलाइनने होणाऱ्या कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये पहिल्याच वर्षी एक हजाराहून अधिक धावपटूंनी नोंदणी केली आहे. सर्व आंतरराष्ट्रीय मानांकनानुसार ही मॅरेथॉन होण्याकरिता आयोजक सुवर्णसूर्य फाउंडेशन आणि सर्व सहकारी संस्था आणि रत्नागिरीकरांचे प्रयत्न सुरू आहेत.

स्पर्धेत एन्फ्लुएन्सरप्रमाणे पेसर हेदेखील या स्पर्धेत रत्नागिरीकरांना प्रथमच पाहायला मिळणार आहेत. पेसर म्हणजे एखादी व्यक्ती एखादे अंतर ठरावीक वेळेत पार करते म्हणून त्यांना पेसर घोषित केले जाते. कोणाकडे मोबाइल, गॅझेट नसेल, पण ठरावीक वेळेमध्ये अंतर पार करायचे असेल तर पेसर्सबरोबर धावल्यानंतर आपले अंतर तेवढ्या वेळेत पार करू शकतो. असे नियमित सराव करणारे धावपटू ठरलेल्या वेळेत २१ किलोमीटर अंतर पार करणार आहेत. हाफ आयर्नमॅन असलेले रत्नागिरीचे समीर धातकर हे या स्पर्धेत १ तास ५९ मिनिटांमध्ये २१ किलोमीटर अंतर पार करणार आहेत. अन्य स्पर्धक त्यांच्यासोबत धावू शकतात. ज्यांना ही स्पर्धा दोन तासांच्या आत पूर्ण करायची आहे, ते समीरसोबत धावू शकतात. चिपळूणचे डॉ. स्वप्नील दाभोळकर २१ किलोमीटर अंतर २ तास ३० मिनिटांमध्ये पार करणार आहेत. ते या स्पर्धेचे पेसर आहेत. यांच्यासोबतही अन्य स्पर्धक धावू शकतात. तसेच पावणेतीन व तीन तासांतही हे अंतर पार करणारे पेसर कोकण कोस्टल मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.

स्पर्धेत १० किलोमीटरच्या सर्व पेसर रत्नागिरी शहर आणि आसपासच्या महिला आहेत. युगंधरा मांडवकर ५४ मिनिटांत, सत्त्वशीला पाडावे ६५ मिनिटांत, उमली पाटील ७५ मिनिटांत तर आरती दामले-पानवलकर ९० मिनिटांत दहा किलोमीटर अंतर पार करणार आहेत. खऱ्या अर्थाने वुमन एम्पॉवरमेंट म्हणता येईल अशी ही संधी आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नालासोपाऱ्यात तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा; देशभरातील २००हून अधिक खेळाडू होणार सहभागी
रत्नागिरी : वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी योगिता खाडे, हुजैफा ठाकूर उज्बेकिस्तानला रवाना | BulletsIn
राज्यस्तरीय वरिष्ठ महिला क्रिकेट स्पर्धातनाशिक गट विजेते व पुढच्या फेरीत प्रवेश | BulletsIn
जोश हेझलवुड टी-२० विश्वचषकाच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार
यशाबरोबरच अपयश सुध्दा खिलाडू वृत्तीने स्वीकारा – कुलगुरू डॉ. पाटील | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article वाहतूकदारांच्या संपामुळे देशात इंधन तुटवडा
Next Article नाशिक – हत्याराचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?