cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > हर घर तिरंगा मोहीम लातूर शहरात तीन टप्प्यात विविध उपक्रमांचे आयोजन
Regional

हर घर तिरंगा मोहीम लातूर शहरात तीन टप्प्यात विविध उपक्रमांचे आयोजन

CliQ INDIA
Last updated: August 10, 2025 6:38 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

लातूर, 9 ऑगस्ट (हिं.स.)।

नागरिकांत देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार लातूर शहरात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात येणार आहे.१५ ऑगस्ट पर्यंत एकूण तीन टप्प्यात ही मोहीम राबविली जात आहे.

भारताच्या राष्ट्रध्वजासोबत वैयक्तिक बंध निर्माण करण्यावर हा उपक्रम आधारित आहे. २०२२ पासून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून राबविली जाणारी ही मोहीम आता लोक चळवळ बनलेली आहे.या अंतर्गत लातूर शहरात तीन टप्प्यात विविध उपक्रम होत आहेत.

पहिल्या टप्प्यात शुक्रवार दि.८ रोजी सिद्धार्थ सोसायटीतील बौद्ध विहार येथे रांगोळी स्पर्धा संपन्न झाली. एलआयसी कॉलनी येथे रांगोळी स्पर्धा व प्रतिज्ञा तर मनपा मुख्यालय तिरंगा थीमवर आधारित वस्तू प्रदर्शन व विक्री सुरू आहे.

दुसऱ्या टप्प्यात सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी मनपाच्या सर्व १६ शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने तिरंगा रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे.मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.वाहन विभागाच्या वतीने आयोजित या रॅलीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील आंबेडकरांच्या पुतळ्यापासून प्रारंभ होणार आहे. शिवाजी चौक, राजीव गांधी चौक, परत शिवाजी चौक, गांधी चौक, गंजगोलाई, तेथून परत महानगरपालिका कार्यालयात या रॅलीचे विसर्जन होणार आहे.

बुधवार दि.१३ ऑगस्ट रोजी तिसऱ्या टप्प्यात भांडारपाल व शिक्षण विभागाच्या वतीने तिरंगा ट्रिब्यूट आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये स्वातंत्र्यसैनिक व शहीद जवानांचे स्मरण तसेच सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis

You Might Also Like

युवकांना बेरोजगारीच्या खाईत ढकलणाऱ्या मोदी सरकारविरुद्ध युवकांची वज्रमूठ
विद्यार्थी हितासाठी वनविभाग सर्वोच्च न्यायालयात जाणार
सखी वन स्टॉप सेंटर मध्ये पाच वर्षात 806 महिला, मुलींना मिळाला निवारा | BulletsIn
पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस २१ व २३ फेब्रुवारीला रद्द
चंद्रपूर: अग्रसेन समाजाने संस्कारांची कास सोडली नाही – मुनगंटीवार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article आयसीआयसीआय बँकेच्या बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रकमेत पाचपट वाढ
Next Article ट्रम्प-पुतिन भेटीपूर्वी झेलेन्स्कींचा इशारा; युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेवर कुठलीही तडजोड नाही
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?