cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > रायगड जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबवा – डॉ. बास्टेवाड
Regional

रायगड जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबवा – डॉ. बास्टेवाड

CliQ INDIA
Last updated: October 31, 2023 12:30 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

रायगड, 31 ऑक्टोबर (हिं.स.) : जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मोहिमेदरम्यान आशासेविका, स्वंयसेवक व आरोग्य कर्मचारी घरोघरी सर्वेक्षण करून संशयित कुष्ठरुग्ण व क्षयरोग रुग्ण शोधणार आहे. जनजागृती, तपासणी व उपचार या त्रिसुत्रीने संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान व सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम यशस्वी करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी आढावा बैठकीत दिल्या आहेत. मोहिमेअंतर्गत ३५४ पर्यवेक्षकांच्या नेतृत्वाखाली १ हजार ९५८ पथके स्थापन करण्यात आली आहेत.

रायगड सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) व जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या सयुक्त विद्यमाने सोमवारी कृष्ठरोग व सक्रिय क्षयरुग्ण शोध अभियान २०२३ जिल्हा समन्वय समितीची बैठक डॉ. भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शोध अभियाना दरम्यान नागरिकांनी क्षयरोग व कुष्ठरुग्ण या आजाराबाबत गैरसमज व भिती न बाळगता घरी येणार्या पथकाला सहकार्य करावे, असे आवाहनही डॉ. बास्टेवाड यांनी यावेळी केले.

कुष्ठरुग्ण शोध अभियान व सक्रीय क्षयरोग शोध मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील २४ लाख ५६ हजार ८७१ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, गृहभेटी दरम्यान ५ लाख ६९ हजार ४९२ घरांचे भेटीचे नियोजन केले आहे. १ हजार ९५८ पथके तयार करण्यात आली आहेत. मोहिमेअंतर्गत घरातील सर्व सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोग संदर्भात संपुर्ण शारिरीक तपासणी करण्यात येणार आहे.

मोहिमेचा उद्देश :

समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर औषधोपचार करणे.

नवीन कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे.

क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही बंचित असणा-या क्षयरुग्णांचा शोध घेवून त्यांना क्षयरोग औषधोपचाराखाली आणणे.

संशयित क्षयरुग्णांचे थुंकी नमुणे व एक्स-रे तपासणी तसेच आवश्यकतेनुसार इतर तपासणी करून क्षरोगाचे निदान करणे आणि औषधोपचार करणे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नांदेड : 31 ऑक्टोबरपर्यंत विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री
सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबवा – वर्धा जिल्हाधिकारी | BulletsIn
चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक, भीम आर्मीचा कार्यकर्ता ताब्यात
पुणे : नमो ११ सूत्री कार्यक्रमाअंतर्गत ७३ आश्रमशाळांमध्ये विज्ञान केंद्र
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र सैनिक आघाडीत प्रवेश | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article विक्रम गोखलेंच्या 'सूर लागू दे' चित्रपटाचं नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला
Next Article मुख्यमंत्र्यांशी संवादानंतर जरांगे पाटील यांनी घेतले पाणी; दोघांमध्ये सकारात्मक चर्चा
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?