मुंबई, 15 ऑक्टोबर : माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) (प्रभारी) संजय कोंडण्यपुरे यांनी महापौर दालनातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस आज (१५ ऑक्टोबर) पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका उप सचिव मंजिरी देशपांडे उपस्थित होत्या.
