cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशी दिवाळी साजरी करा – डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी
Regional

श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशी दिवाळी साजरी करा – डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी

CliQ INDIA
Last updated: December 12, 2023 1:00 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर ११ डिसेंबर (हिं.स.) : आपण सगळेजण प्रभू श्रीरामचंद्रांचे वंशज आहोत. त्यामुळे २२ जानेवारी हा श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करा, असे प्रतिपादन काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांनी केले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्या सोलापूर जिल्हा समितीच्यावतीने अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशाची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात आशीर्वचन केले.

हरीभाई देवकरण प्रशालेसमोरून मंगल अक्षता कलश मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचे उद्घाटन प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमा पूजनाने आणि भगव्या ध्वजाच्या पूजनाने करण्यात आले. मिरवणुकीच्या अग्रभागी भगवा ध्वज घेऊन भगवा फेटा परिधान केलेला युवक होता. यानंतर २३ मंगल अक्षता कलश घेऊन दुर्गा वाहिनीच्या युवती सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत जय श्रीराम, भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा तसेच प्रभू श्रीरामचंद्र छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यावरील गीते म्हणण्यात येत होती.

ह. दे. प्रशालेपासून सुरुवात झालेली मंगल अक्षता कलशाची ही मिरवणूक मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट, होम मैदान, श्री सिद्धेश्वर हायस्कूलमार्गे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात दाखल झाली. या ठिकाणी ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची पूजा करण्यात आली. तसेच मंगल अक्षता कलशांची पूजा काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, विश्वस्त बाळासाहेब भोगडे, नगरसेवक शिवानंद पाटील उपस्थित होते.

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर काशीपीठाचे जगद्गुरु श्री श्री श्री डॉ. मल्लिकार्जुन विश्वराध्य महास्वामीजी, बालयोगी अविनाश महाराज सज्जन, श्री मुरारी महाराज, बौद्ध धर्माचार्य भंते सारी पुत्तजी, भंते नागबोधीजी, ह. भ. प. शाम महाराज जोशी, ह. भ. प. हरिप्रसाद धर्माधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह. भ. प. अभिमन्यू महाराज डोंगरे, ह. भ. प. अच्युत महाराज मोफरे, बसवराज शास्त्री हिरेमठ, ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जोशी, वेणुगोपाल जिल्ला पंतलु उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

महिला पत्रकारांची लेखणी जनसामान्यांसाठी तळपत राहो : महापौर नागपुरे
नगरविकास विभागाच्या नियमावली मध्ये पार्किंग व्यवस्थेवर आधारित सुधारणा करणे आवश्यक – परिवहन मंत्री | BulletsIn
राज्यातील ७५० शाळा बंद पडण्याचा धोका | BulletsIn
सातारा जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता अभियान मिशन मोडवर राबवा – शंभूराजे देसाई
ज्येष्ठ साहित्यिकांच्या साहित्याचा नवीन पिढीने आदर्श घ्यावा – डॉ.सदानंद मोरे | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जळगावात जुन्या वैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या
Next Article कांद्यावरील निर्यातबंदी उठवली नाही, तर वाईट परिणाम भोगावे लागतील – शरद पवार
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?