cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > सप्टेंबरमध्ये आरपीएफकडून ‘ऑपरेशन नन्हें फरिश्ते’ अंतर्गत 895 बालकांची सुटका
National

सप्टेंबरमध्ये आरपीएफकडून ‘ऑपरेशन नन्हें फरिश्ते’ अंतर्गत 895 बालकांची सुटका

CliQ INDIA
Last updated: October 20, 2023 12:28 pm
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

* 14 तस्करांना अटक, 29 जणांची तस्करांच्या तावडीतून सुटका

* फलाट आणि रेल्वेमार्गांवर वाचवले 265 प्रवाशांचे प्राण

नवी दिल्ली, 19 ऑक्टोबर : सप्टेंबर 2023 मध्ये रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) ‘ऑपरेशन नन्हें फरिश्ते’ अंतर्गत 895 बालकांची (573 मुले आणि 322 मुली) केली सुटका केली आहे. तसेच 14 तस्करांना अटक करून 29 जणांची तस्करांच्या तावडीतून सुटका केली. यासोबतच ऑपरेशन जीवनरेखा अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी फलाट आणि रेल्वेमार्गांवर 265 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत.

रेल्वेची मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) सदैव सज्ज असते. प्रवाशांना सुरक्षित, निर्भय आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी दल चोवीस तास कार्यरत असते. याशिवाय भारतीय रेल्वेला एक सुरक्षित वाहतूक सेवा प्रदान करण्यासाठी हे दल सहाय्य करते. आर पी एफ ने नेहमीच प्रतिबंधात्मक सुरक्षा उपाय करून आणि रेल्वेच्या मालमत्तेशी झालेल्या गुन्ह्यांचा वेळोवेळी छडा लावण्याचा प्रयत्न करून देशभरात विखुरलेल्या रेल्वेच्या प्रचंड मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी नेहमीच अगदी चोखपणे पार पाडली आहे.

कामगिरी पुढील प्रमाणे :

‘नन्हे फरीश्ते’ अंतर्गत लहान मुलांची सुटका: विविध कारणांमुळे आपल्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या/हरवलेल्या मुलांना त्यांच्या कुटुंबाशी पुन्हा जोडण्यामध्ये आरपीएफ महत्वाची भूमिका बजावते. या अनुषंगाने भारतीय रेल्वेने ‘नन्हे फारीश्ते’ ही मोहीम सुरु केली आणि या मोहिमे अंतर्गत, सप्टेंबर-2023 मध्ये भारतीय रेल्वेच्या संपर्कात आलेल्या काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या 895 पेक्षा जास्त मुलांची (मुलगे-573 आणि मुली-322) सुटका करण्यात आली, आणि त्यांना त्यांच्या कुटुंबामध्ये परत पाठवण्यापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले.

मानवी तस्करी आणि ऑपरेशन आहट (AAHT): मानवी तस्करांच्या कुटील कारस्थानांचा प्रभावीपणे प्रतिकार करण्यासाठी, आरपीएफची मानवी तस्करी विरोधी पथके भारतीय रेल्वेमध्ये पोस्ट स्तरावर (ठाणे स्तरावर) कार्यरत आहेत. सप्टेंबर 2023 मध्ये मानवी तस्करांच्या तावडीतून 29 जणांची सुटका करण्यात आली, आणि 14 मानवी तस्करांना अटक करण्यात आली.

ऑपरेशन ‘जीवन रक्षा’: ऑपरेशन ‘जीवन रक्षा’ अंतर्गत सप्टेंबर 2023 मध्ये रेल्वे मार्ग आणि फलाटावरील 265 प्रवाशांचे प्राण आरपीएफ पथकांची सतर्कता आणि त्यांनी केलेल्या त्वरीत कारवाईमुळे वाचले.

महिलांची सुरक्षितता: भारतीय रेल्वे महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देते. या संदर्भात, मेरी सहेली हा उपक्रम लांब पल्ल्याच्या गाड्यांमधील महिला प्रवाशांना, विशेषत: एकट्याने प्रवास करणाऱ्या किंवा असुरक्षित महिला प्रवाशांना गुन्हेगारीपासून संरक्षण देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत, 231 मेरी सहेली पथकांनी 13071 रेल्वे गाड्यांमध्ये हजेरी लावली आणि सप्टेंबर 2023 मध्ये 421198 महिला प्रवाशांना सुरक्षेची हमी दिली.

त्याशिवाय, आरपीएफने सप्टेंबर 2023 मध्ये महिलांसाठी आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या 6033 व्यक्ती विरोधात कारवाई केली.

 

You Might Also Like

अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना पॉक्सो प्रकरणात अंतरिम संरक्षण मंजूर केले
अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब आणि राज्यांसाठी कोणताही दिलासा नाही – मल्लिकार्जुन खरगे
सरकारी आवाहनानंतर भारतात ७७ लाख एलपीजी रिफिल बुकिंग्सची नोंद
बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील आरोपी उ.प्र.मधून ताब्यात | BulletsIn
रिलायन्स पॉवरच्या सीएफओला अटक – Hindusthan Samachar Marathi

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ड्रग्ज प्रकरणाविरोधात नाशकात शुक्रवारी ठाकरे गटाचा मोर्चा, तयारी पूर्ण
Next Article हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त वरई
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?