cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > ठाकरे आणि राऊतांच्या विरोधात भाजपची तक्रार
National

ठाकरे आणि राऊतांच्या विरोधात भाजपची तक्रार

CliQ INDIA
Last updated: March 27, 2024 11:49 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

निवडणूक आयोगाला पाठवले तक्रार पत्र

नवी दिल्ली,  शिवसेना (उबाठा) गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या विरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. भाजपच्या या तक्रारीत राऊत आणि ठाकरेंवर कारवाईची मागणी केलीय. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

उबाठा-गटाचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात महाराष्ट्राच्या बुलढाणा येथील जाहीर सभेत केलेल्या विधानाकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी देखील भाजपने केली आहे. आयोगाने संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना पंतप्रधान मोदी आणि गुजरातच्या जनतेची बिनशर्त जाहीर माफी मागण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती भाजपतर्फे करण्यात आली आहे. तसेच संजय राऊत विरुद्ध तात्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असे भाजपच्या पत्रात नमूद करण्यात आलेय.

यासोबतच भाजपने आपल्या पत्रात आयोगावर दुटप्पी वागणुकीचा आरोप लावला आहे. निवडणूक आयोगाने सोशल मीडिया पोस्ट किंवा भाजपने निरिक्षत केलेल्या भाषणांकडे डोळेझाक केल्याची उदाहरणे भरपूर आहेत. मात्र निवडणूक आयोग भाजप सदस्यांवर कारवाई करण्यात अवाजवी घाई दाखवतो, कधी कधी औपचारिक तक्रारी नसतानाही कारवाई करण्यात येते असा आरोप भाजपने केला आहे.

 

You Might Also Like

वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्पवर दारू पिणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल | BulletsIn
अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केली एफआयआर | BulletsIn
मच्छिमार समुदाय अर्थव्यवस्थेची मोठी ताकद : मोदी
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
भारताची घाऊक महागाई जानेवारी २०२६ मध्ये १.८१ टक्क्यांवर उसळली, वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर दहा महिन्यांतील ही सर्वात जलद वाढ आहे.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article ”सुख कळले” कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून
Next Article चंद्रपूरची तोफ दिल्लीत धडकणार – देवेंद्र फडणवीस
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कौशल्य आणि आर्थिक विकासाचे प्रदर्शन करण्यासाठी बिहार एआय समिट 2026 पाटणात होणार आहे.
Uncategorized
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?