cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > भारतात दर तासाला 26 नवे कोरोना रुग्ण
National

भारतात दर तासाला 26 नवे कोरोना रुग्ण

CliQ INDIA
Last updated: December 23, 2023 11:30 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 23 डिसेंबर (हिं.स.) : देशात पुन्हा एकदा कोरोना संक्रमण वाढत आहे. चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोविडचा जेएन-1 सब-व्हेरियंट वेगाने पसरत आहे. भारतात दर तासाला सुमारे 26 ते 27 कोरोना रुग्ण आढळत आहे, त्यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एकीकडे सर्वत्र नाताळ आणि नववर्षीची धूम पाहायला मिळत असताना वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे चिंतेत वाढ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी, 22 डिसेंबरला 24 तासांत 640 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या 2,997 वर पोहोचली आहे. तर एका दिवसापूर्वी ही संख्या 2,669 होती.कोरोना जेएन-1 च्या नवीन व्हेरियंटमुळे चिंता वाढली आहे. जेएन-1 व्हेरियंटमुळे कोविड रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे मानले जाते आहे. नवीन जेएन-1 व्हेरियंट कोविड 19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब-व्हेरियंटच आहे. जेएन-1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट 2023 रोजी आढळला होता. केरळमध्ये कोरोनाचा नवीन सब-व्हेरियंट जेएन-1 चा रुग्ण आढळून आला. दरम्यान, देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडलेला नाही, पण कोरोनाबाधितांची संख्या मात्र वाढली आहे..

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना साथरोग सुरु झाल्यापासून आतापर्यंत एकूण कोविड-19 संसर्ग झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 4,50,07,212 इतकी आहे. यापैकी सध्या 2,997 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. केरळमध्ये संसर्गामुळे आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या 5,33,328 वर पोहोचली आहे. इतर रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,44,70,887 झाली आहे. आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.81 टक्के आहे, तर मृत्यू दर 1.19 टक्के आहे. कोविड-19 विरोधी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात 220.67 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्यात आले आहेत.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

भाजपसोबत गेलेल्यांचा पुनर्विचार नाही : शरद पवार | BulletsIn
पंतप्रधानांच्या ताफ्याने दिला रुग्णवाहिकेला रस्ता
**पंतप्रधान मोदींची आज केरळमध्ये रॅली: विधानसभा निवडणुकीपूर्वी जोरदार प्रचार**
झारखंड : मुख्यमंत्र्यांची 7 तास ईडी चौकशी
लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात सीएए होणार लागू – अमित शाह

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article कोव्हीड प्रतिबंधासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज
Next Article खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी अमृत संस्था आहे सदैव तत्पर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?