cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक
National

नीरव मोदीचा भाऊ नेहलला अमेरिकेत अटक

CliQ INDIA
Last updated: July 6, 2025 6:40 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 5 जुलै (हिं.स.)

फरार

उद्योगपती नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. सीबीआय आणि

ईडीच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अमेरिकेच्या

न्याय विभागाने दिलेल्या माहितीनुसार, फरार

आर्थिक गुन्हेगार नीरव मोदीच्या भावाला अमेरिकन अधिकाऱ्यांनी ४ जुलै रोजी अटक

केली. अंमलबजावणी संचलनालय म्हणजेच ईडी आणि केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थातच सीबीआयने

संयुक्तपणे केलेल्या प्रत्यार्पणाच्या विनंतीनंतर ही अटक करण्यात आली आहे.

अमेरिकन

अभियोक्त्याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्रत्यार्पणाची कार्यवाही दोन प्रकरणांमध्ये सुरू आहे. एक म्हणजे मनी

लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीएमएलए, २००२

च्या कलम ३ अंतर्गत मनी लाँड्रिंगचा आणि दुसरा भारतीय दंड संहितेच्या कलम १२०-ब

आणि २०१ अंतर्गत गुन्हेगारी कट रचण्याचा आहे. नेहल मोदीच्या प्रत्यार्पणाच्या

सुनावणीची पुढील तारीख १७ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्या दिवशी अमेरिकन

न्यायालयात स्टेटस कॉन्फरन्स होईल. नेहल मोदी जामीन अर्ज दाखल करेल अशी

अपेक्षा आहे. पण अमेरिकन सरकारचे वकील त्याला विरोध करतील. भारत सरकार नेहल मोदीला

लवकरात लवकर भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेणेकरून त्याच्यावर देशाच्या

कायद्यानुसार खटला चालवता येईल.

भारतातील

सर्वात मोठ्या बँकिंग घोटाळ्यांपैकी एक पंजाब नॅशनल बँक घोटाळा या प्रकरणात नेहल मोदी आरोपी आहे. त्याचा भाऊ

नीरव मोदीसाठी काळा पैसा पांढरा करण्यात आणि लपवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका

बजावल्याचे तपासात उघड झाले आहे. ईडी आणि सीबीआयच्या तपासात असेही आढळून आले आहे

की, नेहल मोदीने अनेक शेल कंपन्यांद्वारे परदेशात मोठ्या प्रमाणात पैसा हस्तांतरित

केला. आणि त्याचा उद्देश फसवणुकीद्वारे कमावलेले पैसे ट्रॅकपासून दूर ठेवणे हा

होता.

—————

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra

You Might Also Like

करूर चेंगराचेंगरी: अभिनेता विजयला सीबीआयचे समन्स करूर चेंगराचेंगरी प्रकरणाच्या तपासासंदर्भात सीबीआयने अभिनेता विजयला १० मार्च रोजी नव्याने चौकशीसाठी बोलावले आहे.
ADR अहवाल: 32% राज्यसभा खासदारांवर गुन्हे, 14% अब्जाधीश
ॲमेझॉनने बेंगळुरूमध्ये आशियातील दुसरे सर्वात मोठे कार्यालय उघडले, ज्यामुळे भारताचा जागतिक तंत्रज्ञान ठसा मजबूत होत आहे.
केंद्र शासनाकडून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीस परवानगी | BulletsIn
गोवा विधानसभा अध्यक्षांनी दिला राजीनामा, घेतली मंत्रीपदाची शपथ

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article तुर्कीमध्ये विरोधकांना संपवण्याचे प्रयत्न सुरू, तीन विरोधी महापौरांना अटक
Next Article आषाढी एकादशी – इतिहास आणि महत्त्व
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?