नवी दिल्ली, 10 जानेवारी (हिं.स.) – प्रजासत्ताक दिनाचे संचलन आणि बीटिंग रिट्रीट सोहळ्याच्या पूर्वतयारीमुळे 13 ते 27 जानेवारी (म्हणजे 13, 20 आणि 27 जानेवारी) दरम्यान चेंज ऑफ गार्ड सोहळा होणार नाही, असे राष्ट्रपती कार्यालय कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे.
हिंदुस्थान समाचार
