cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > पाकिस्तानमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप – Hindusthan Samachar Marathi
International

पाकिस्तानमध्ये ५.२ तीव्रतेचा भूकंप – Hindusthan Samachar Marathi

CliQ INDIA
Last updated: August 20, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

इस्लामाबाद, 19 ऑगस्ट (हिं.स.)।पाकिस्तानमध्ये आज, मंगळवारी सकाळी १०:२० वाजता भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ५.२ नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानमधील हिंदूकुश प्रदेशात, जमिनीत १९० किलोमीटर खोल होते. या भूकंपाचा परिणाम इस्लामाबाद, रावळपिंडी आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतातील पेशावर, स्वात, चितराल आणि अ‍ॅबटाबाद या भागांमध्ये जाणवला. ही माहिती पाकिस्तान हवामान विभाग (पीएमडी) च्या हवाल्याने देण्यात आली आहे.

पंजाब प्रांताच्या प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, भूकंपाचे धक्के बहावलपूर, डेरा गाझी खान, फैसलाबाद, गुजरांवाला, गुजरात, लाहोर, मुलतान, साहीवाल आणि सरगोधा विभागांमध्येही जाणवले.आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. खैबर पख्तूनख्वा प्रांतातील ‘रेस्क्यू 1122’ चे प्रवक्ते बिलाल फैजी यांनी सांगितले की, सध्या कोणतीही अडचण किंवा आपत्तीची बातमी आलेली नाही.

मीडिया रिपोर्टनुसार, पाकिस्तान तीन प्रमुख टेक्टॉनिक प्लेट्स अरबी, युरो-एशियाई आणि भारतीय प्लेट्स यांच्या संधिस्थानी स्थित आहे. त्यामुळे येथे भूगर्भीय हालचाली सतत होत असतात.

हिंदूकुश परिसराला जगातील सर्वात सक्रिय भूकंपीय क्षेत्रांपैकी एक मानले जाते. या महिन्याच्या सुरुवातीला इस्लामाबाद, रावळपिंडी आणि आसपासच्या भागांमध्ये ५.१ तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे इमारती हलल्या होत्या.

—————

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode

You Might Also Like

ऐतिहासिक निर्णयानंतर गॅरिक क्लबला स्त्री सदस्यांचा स्वागत
भारताने रशियन तेलाच्या आयातीवर अमेरिकेची सूट वाढविण्याची मागणी केली आहे.
जागतिक-संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यात भारताचे सातत्यपूर्ण योगदान अत्यंत महत्त्वाचे- अँटोनियो गुटेरेस
बांगलादेशमध्ये नोटांवरून शेख मुजीबूर रहमान यांचा फोटो हटवला | BulletsIn
ट्रम्प-पुतिन भेटीपूर्वी झेलेन्स्कींचा इशारा; युक्रेनच्या प्रादेशिक अखंडतेवर कुठलीही तडजोड नाही

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध
Next Article “ 16 वर्षांची मुस्लिम मुलगी मुस्लिम पुरुषाशी वैध विवाह करू शकते” -सर्वोच्च न्यायालय
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?