cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Entertainment > छत्रपती शिवरायांना ५१ लघुपटांच्या माध्यमातून देणार मानवंदना
Entertainment

छत्रपती शिवरायांना ५१ लघुपटांच्या माध्यमातून देणार मानवंदना

CliQ INDIA
Last updated: December 26, 2023 6:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 26 डिसेंबर, (हिं.स.) – छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आजच्या तरुणाई पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. ग्रंथ, पुस्तक यामधून शिवराय लोकांपर्यंत पोहोचतात मात्र आजची तरुणाई फारसे वाचत नाही यामुळे युवायपिढीला जवळचे वाटते अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून शिवरायांचे विचार त्यांच्या पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त ५१ लघुपटांच्या माध्यमातून शिवरायांना मानवंदना देणार असल्याची माहिती अभिनेते, दिग्दर्शक सचिन गवळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी निर्माते नीलेश मुणगेकर, अभिनेत्री स्मृती सचिन गवळी,विवेक यादव,सागर ठाकूर, श्रुती साळुंखे आदि मान्यवर उपस्थित होते. या लघुपटांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन सचिन गवळी यांचेच असून याची निर्मिती शिवगर्जना क्रिएशन आणि एन एम इंटरप्राइजेस च्या सहकार्याने करणार आहे.

पुढे बोलताना सचिन गवळी म्हणाले, आजच्या युवापिढीच्या मनात विचारांचे द्वंद्व बघायला मिळते, शिक्षण, नोकरी यातील स्पर्धा, सभोवतालचे बिघडलेले सामाजिक वातावरण यामुळे तरुणाईचा संयम ढासळत असल्याचे दिसून येते, परिणामी तरुणाई मध्ये व्यसनाधीनता, आत्महत्या, महिलांबद्दल अनादर अशा घटना सातत्याने घडतान दिसत आहे. याच तरुणांच्या सोशल मिडियावर छत्रपती शिवाजी महाराजांसाह अनेक महापुरुषांचे फोटो दिसतात मात्र या महापुरुषांचे विचार त्यांच्या डोक्यात किंवा विचारत दिसत नाहीत यामुळे या पिढीपर्यंत शिवरायांचे विचार पोहचवण्यासाठी आम्ही लघुपटांचा मार्ग निवडला आहोत. यातील पहिला लघुपट ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी प्रदर्शित करण्यात येणार आहे. सर्व लघुपट युट्यूब, तसेच फेसबुकसह अन्य सोशल मिडियावर बघायला मिळणार आहेत.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

ओमी वैद्यच्या `आईच्या गावात मराठीत बोल`मध्ये स्टोरीटेल`चीही `भूमिका
प्रसिद्ध अभिनेते आशीष विद्यार्थी आणि त्यांची पत्नी रस्ते अपघातात जखमी
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 मालिका संपणार नाही, चॅनलने दिले स्पष्टीकरण.
विजय केंकरे दिग्दर्शित आपण यांना पाहिलंत का ? लवकरच रंगभूमीवर
प्रकाश राज यांनी आईच्या अंत्यसंस्कारांचे समर्थन केले, वैयक्तिक श्रद्धेपेक्षा धर्माचा आदर महत्त्वाचा असल्याचे सांगितले.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article सातारच्या शिवतेज नगरकरचा राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत दुसरा क्रमांक
Next Article इंद्रायणीत जाणारे दूषित पाणी तातडीने रोखा-दीपक केसरकर
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?