cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Crime > नाशिकमधील देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड
Crime

नाशिकमधील देवळाली गावात पुन्हा गाड्यांची तोडफोड

CliQ INDIA
Last updated: January 16, 2024 10:30 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

नाशिक, १६ जानेवारी (हिं.स.) : घराजवळ उभ्या असलेल्या दोन कारच्या दर्शनी भागातील काचा फोडून काही संशयितांनी १ परिसरात दहशत पसरविण्याच्या प्रयत्न केल्याची घटना देवळाली गावात घडली. यामुळे परिसरातील – वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवळाली गावातील मौलाना आझाद – रोडवरील केशवराव थोरात चौकात अंकुश कुमावत व निखिल जावरे यांच्या मालकीच्या दोन कार रात्री उभ्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास काही टवाळखोरांनी उभ्या असलेल्या या दोन्ही कारच्या दर्शनी भागातील काचा फोडून न वाहनांचे नुकसान करत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान मागील आठवड्यात जुन्या भांडणाची कुरापत काढून काही – संशयितांनी मालवाहू गाडी चा रिक्षासह अनेक दुचाकी गाड्यांच्या काचा फोडून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते.

या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपास चक्रे वेगाने फिरवत काही अल्पवयीन मुलांसह ५ संशयित टवाळखोरांना ताब्यात घेतले होते. या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच काल मध्यरात्री देवळाली गावात पुन्हा दोन कारच्या समोरील बाजूच्या काचा फोडून नुकसान करण्यात आल्याच्या घटनेने परिसरातील वाहनधारकांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अशा टवाळखोरांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी व सहकारी पुढील तपास करीत आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

नगर – प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद; 4 आरोपी ताब्यात
उत्तर महाराष्ट्रात वर्षभरात 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक अंमली पदार्थांचा पकडला साठा
गोरक्षक दलाच्या कार्यकर्त्यास मारहाण केल्याप्रकरणी ४० जणांवर गुन्हा दाखल
जळगाव : डॉक्टरला मारहाण करणाऱ्या महिला पोलीस निलंबित
खोटी सही करून महिलेच्या बँक खात्यातून दीड लाखाचा अपहार

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article 'पारू' सोबत सातारकरांची मकरसंक्रांत
Next Article ठाण्यात मासुंदा तलावाकाठी २२ जानेवारीला दीपोत्सव
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?