सोलापूरच्या पंढरपूर शहरात गाय गोठ्यासाठी शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन देत बनावट नोटांच्या मदतीने फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीला 500 रुपयांच्या 2029 बनावट नोटा देऊन 10 लाख 14 हजार 500 रुपयांची फसवणूक करण्यात आली.
