cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > महिंद्रातर्फे XUV 3XO ‘REVX’ सीरीज लाँच, किंमत ८.९४ लाख रुपयांपासून सुरू
Business

महिंद्रातर्फे XUV 3XO ‘REVX’ सीरीज लाँच, किंमत ८.९४ लाख रुपयांपासून सुरू

CliQ INDIA
Last updated: July 13, 2025 6:37 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 12 जुलै, (हिं.स.)। महिंद्रा अँड महिंद्रा लि. या भारतातील आघाडीच्या एसयूव्ही उत्पादक कंपनीने आज नवीन XUV 3XO REVX सीरीज ८.९४ लाख रुपयांच्या आकर्षक किंमतीत लाँच आहे.

XUV 3XO ने नुकताच एका वर्षाच्या आत १ लाख विक्रीचा टप्पा पार केला असून ती महिंद्राची हा टप्पा सर्वाधिक वेगाने पार करणारी एसयूव्ही ठरली आहे. REVX सीरीजमध्ये XUV 3XO पोर्टफोलिओ आणखी विस्तारला जाणार आहे. त्यातून ग्राहकांच्या प्रीमियम वैशिष्ट्ये, अनोखे स्टायलिंग आणि सर्वोत्तम कामगिरी अशा सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

आपल्या अनोख्या व्यक्तिमत्त्वाचे झलक दर्शवणारी वाहने पसंत करणाऱ्यांसाठी REVX सीरीज वैयक्तिक अभिव्यक्तीचं प्रतीक आहे, कारण ही गाडी ‘डिफरंट इज इन’ असे म्हणण्याची हिंमत असणाऱ्यांसाठी आहे.

REVX सीरीजची प्रमुख वैशिष्ट्ये:

· REVX M (एक्स शोरूम किंमत: ₹ 8.94 लाख) – या व्हेरिएंटमध्ये 1.2L mStallion TCMPFi इंजिन देण्यात आले असून ते 82 kW ताकद आणि 200 टॉर्क देते. याची ठळक एक्सटेरियर वैशिष्ट्ये, बॉडी कलर्ड ग्रिल, फुल विड्थ एलईडी डीआरएल, R16 ब्लॅक व्हील कव्हर्स आणि स्पोर्टी ड्युएल टोन रूफ जबरदस्त आत्मविश्वास आणि स्टाइल देणारी आहे. ब्लॅक लेदरेट स्टील,

26.03 cm इन्फोटेनमेंट सिस्टीम, स्टियरिंग माउंटेड कंट्रोल्ससह, ४- स्पीकर ऑडिओ सेटअप इमर्सिव्ह कॅबिनचा अनुभव देतात. ३५ वैशिष्ट्यांसह सुरक्षेची खात्री देण्यात आली आहे. त्यात सहा एयरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोलसह (एचएचसी) ईएससी आणि सर्व ४ डिस्क ब्रेक्स यांचा समावेश आहे.

· REVX M(O) (एक्स शोरूम किंमत: ₹ 9.44 लाख) – या व्हेरिएंटमध्ये अभिजातता आणि सिंगल- पेन सनरूफ यांसह केबिनचा अनुभव, एकंदर डिझाइन REVX M पेक्षा उंचावण्यात आले आहे.

· REVX A (एक्स शोरूम किंमत ₹ 11.79 लाखपासून सुरू) – या व्हेरिएंटला 1.2L mStallion TGDi इंजिन बसवण्यात आले असून ते 96 kW ताकद आणि 230 Nm टॉर्क देते. त्याला मॅन्युअल तसेच ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची जोड देण्यात आली आहे. यात प्रीमियम वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली असून त्यामुळे इन- केबिन अनुभव आणखी सुखद होतो. त्यात पॅनोरमिक सनरूफ, लेदर सीट्स, ड्युएल- टोन इंटेरियर्स, ऑटो- डिमिंग आयआरव्हीएम यांचा समावेश आहे. बाहेरच्या बाजूला त्यात सिग्नेचर REVX डिझाइन एलिमेंट्स – बॉडी कलर्ड फ्रंट ग्रिल, ठळक बॅजिंग, R16 पेंटेड ब्लॅक अलॉय आणि ड्युएल टोम रूफ यांचा समावेश आहे. REVX A मध्ये ट्विन एचडी स्क्रीन्स – 26.03 cm इन्फोटेनमेंट आणि इतर 26.03 cm डिजिटल क्लस्टर देण्यात आले आहेत. त्याशिवाय यात अड्रेनॉक्स कनेक्ट देण्यात आले असून त्यात बिल्ट- इन अलेक्सा, ऑनलाइन नॅव्हिगेशन, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अपल कारप्ले यांचा समावेश आहे. आधुनिक ड्रायव्हरसाठी यामुळे कनेक्टिव्हिटी सोपी होते.

—————

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर

You Might Also Like

कोटक महिंद्रा बँकेचा नफा तिसऱ्या तिमाहीत चार टक्क्यांनी वाढून झाला ३,४४६ कोटी रुपये
भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
रत्नागिरी : कोणताही उद्योग जिद्दीने करणे आवश्यक – डॉ. श्रीधर ठाकूर
सलमान खान च्या हस्ते इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगच्या दुसऱ्या पर्वाचा शुभारंभ
रेल्वेची ऑक्टोबरपर्यंत 887 मे. टन मालवाहतूक, 95929 कोटींचा महसूल जमा

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article बोरनदी धरणाजवळील दरोड्यातील सहा आरोपी जेरबंद
Next Article मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहास संपूर्ण जगासमोर उलगडला जाईल – आदित्य ठाकरे
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026
आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कौशल्य आणि आर्थिक विकासाचे प्रदर्शन करण्यासाठी बिहार एआय समिट 2026 पाटणात होणार आहे.
Uncategorized
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?