cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > रेल्वेची ऑक्टोबरपर्यंत 887 मे. टन मालवाहतूक, 95929 कोटींचा महसूल जमा
Business

रेल्वेची ऑक्टोबरपर्यंत 887 मे. टन मालवाहतूक, 95929 कोटींचा महसूल जमा

CliQ INDIA
Last updated: November 2, 2023 8:00 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर (हिं.स.) : एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या काळातील एकत्रित आकडेवारीनुसार, भारतीय रेल्वेने गेल्या वर्षीच्या 855.64 मेट्रिक टन मालवाहतुकीच्या तुलनेत 887.25 मेट्रिक टन मालवाहतुकीचा टप्पा गाठला आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीमधील मालवाहतुकीच्या तुलनेत अंदाजे 31.61 मेट्रिक टन इतकी जास्त आहे. भारतीय रेल्वेने यंदा 95929.30 कोटी रुपयांचा महसूल मिळवला असून, गेल्या वर्षीच्या 92345.27 कोटी रुपयांच्या तुलनेत यामध्ये सुमारे 3584.03 कोटी रुपयांची वृद्धी झाली आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये भारतीय रेल्वेने सुरुवातीच्या स्थानकापासून केलेली मालवाहतूक 129.03 मेट्रिक टन इतकी होती. ऑक्टोबर 2022 मध्ये ती 118.95 मेट्रिक टन इतकी होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या मालवाहतुकीच्या तुलनेत यामध्ये अंदाजे 8.47% वाढ नोंदवली गेली आहे.

मालवाहतुकी द्वारे जमा झालेला महसूल ऑक्टोबर 2022 मध्ये 13353.81 कोटी इतका होता. ऑक्टोबर 2023 मध्ये त्याने 14231.05 कोटी रुपयाचा टप्पा गाठला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 6.57% इतकी वृद्धी नोंदवली गेली आहे.

ऑक्टोबर 2023 मध्ये भारतीय रेल्वेने मेट्रिक टन कोळसा, 14.81 मेट्रिक टन लोह खनिज, 5.74 मेट्रिक टन पिग आयर्न आणि फिनिश्ड स्टील, 6.32 मेट्रिक टन सिमेंट (क्लिंकर वगळता), 3.62 मेट्रिक टन अन्नधान्य, 5.72 मेट्रिक टन खते, 4.35 मेट्रिक टन खनिजे, 7.15 मेट्रिक टन कंटेनर, आणि 8.55 मेट्रिक टन इतर वस्तूंच्या स्वरूपातील मालवाहतूक केली.

“हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसाय सुलभतेसाठी तसेच स्पर्धात्मक किमतीला सेवा वितरणामध्ये सुधारणा करण्यासाठी सातत्त्याने प्रयत्न केले आहेत. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि जलद धोरण निर्मितीच्या सहाय्याने व्यवसाय विकास केंद्रांनी केलेल्या कामामुळे रेल्वेला हे मोठे यश मिळवण्यामध्ये सहाय्य झाले.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

जळगाव -सोने-चांदीच्या दरात मोठी उसळी
शेअर बाजारात मोठी घसरण; सेंसेक्स 1,342 अंकांनी कोसळला
भारताबाबत उद्योजकांमध्ये असलेल्या आशावादाची पंतप्रधानांकडून दखल
फेडरल बँकेतर्फे ‘फॉर्च्युना वेव्ह’चे अनावरण
गोदरेज अॅण्ड बॉईसकडून ‘कॉन्शिअस कलेक्टिव्ह’ लाँच

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article नाशिक : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्या भावाची आत्महत्या
Next Article एयरकमोडोर आशुतोष वैद्य यांनी वायुसेना स्टेशन ओझर, कमान पदाची सूत्रे स्वीकारली
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?