cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > प्रतिष्ठित आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन पुरस्काराने सीएट लिमिटेड सन्मानित
Business

प्रतिष्ठित आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापन पुरस्काराने सीएट लिमिटेड सन्मानित

CliQ INDIA
Last updated: October 15, 2023 1:13 pm
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 15 ऑक्टोबर : स्वॉर्ड ऑफ ऑनर हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवणारी सीएट ही जगभरातील 115 संस्थांपैकी एक आहे. ज्या कंपन्यांनी कामाच्या ठिकाणी आरोग्य आणि सुरक्षेचे व्यवस्थापन उत्कृष्टरित्या हाताळले आहे. सीएटच्या चेन्नई आणि सीएटस्पेशॅलिटीच्या अंबरनाथ येथील प्लांटला हा सन्मान प्रदान करण्यात आला.

‘स्वॉर्ड ऑफ ऑनर’ या सन्मानासाठी पात्र व्हावे यासाठी सीएट ने प्रथम ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलच्या [आरोग्य आणि सुरक्षा] व्यवस्थापन लेखापरीक्षण योजनेत जास्तीत जास्त फाईव्ह स्टार मिळवले. यासाठी पात्रता कालावधी 1 ऑगस्ट 2022 ते 31 जुलै 2023 असा होता. या सन्मानासाठी आवश्यक ते निकष पूर्ण केल्याचे संस्थेने तज्ज्ञांच्या स्वतंत्र पॅनेलसमोर सिद्ध केले.

या वर्षी प्रथमच, कल्याण व्यवस्थापनामध्ये उत्कृष्टता दाखविणाऱ्या संस्थांसाठी नवीन ‘शिल्ड ऑफ ऑनर’ पुरस्कार देखील देण्यात आला आहे.

ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलचे अध्यक्ष पीटर मॅकगेट्ट्रिक म्हणाले: “ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलच्या विश्वस्त मंडळाच्या आणि कर्मचार्यांच्या वतीने मी [CEAT Ltd.] चे आरोग्य आणि सुरक्षा व्यवस्थापनाचे सर्वोच्च दर्जा प्राप्त केल्याबद्दल अभिनंदन करू इच्छितो. या पुरस्कारांनी कंपनीची वचनबद्धता, समर्पण आणि परिपूर्ण व्यावसायिकता ओळखली जाते. तुमच्या संस्थेला तिच्या यशामध्ये पाठिंबा दिल्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो आणि तुमच्या चालू यशात आम्ही योगदान देऊ शकलो याचा आम्हाला आनंद आहे.”

ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलचे मुख्य कार्यकारी माईक रॉबिन्सन म्हणाले: “मी CEAT Ltd. आणि त्यांच्या कर्मचार्यांचे कार्यस्थळ सुरक्षित आणि निरोगी ठेवण्याच्या वचनबद्धतेबद्दल आणि/किंवा पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी योगदान देण्यासाठी या पुरस्काराबद्दल अभिनंदन करू इच्छितो. स्वॉर्ड ऑफ ऑनर विजेत्या सर्व संस्था आरोग्य आणि सुरक्षिततेची सर्वोच्च मानके साध्य करण्यासाठी वचनबद्ध आहेत आणि तास संकल्प देखील करतात. त्यांच्या कार्यामुळे कोणीही जखमी किंवा आजारी पडू नये ही आमची दृष्टी साध्य करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल आम्ही CEAT Ltd. चे आभार मानतो.”

जयशंकर कुरुप्पल, वरिष्ठ उपाध्यक्ष, मॅन्युफॅक्चरिंग, सीएट लिमिटेड, म्हणाले: “आमच्या सीएट चेन्नई आणि सीएट स्पेशालिटी अंबरनाथ प्लांटसाठी ब्रिटिश सेफ्टी कौन्सिलकडून प्रतिष्ठित स्वॉर्ड ऑफ ऑनर मिळाल्याबद्दल आम्हाला गौरव वाटतो. सीएट आमच्या ऑपरेशन्सचा अविभाज्य भाग म्हणून आरोग्य आणि सुरक्षिततेला स्थान देते आणि हे गौरव आमच्या कर्मचार्यांचे कल्याण, आमच्या ग्राहकांचे समाधान आणि आमच्या मालमत्तेचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी आमच्या अटल समर्पणाची पुष्टी करते. आरोग्य आणि सुरक्षिततेच्या या उच्च मानकांचे पालन करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.”

You Might Also Like

फ्लिपकार्टने एक वर्षात सुमारे ३००० टन कचरा भरावक्षेत्रात टाकणे टाळले
एसआरएमआयएसटीला मिळाले ५०० हून अधिक पेटंट
२०२३ या वर्षात जागतिक शेती उद्योगापुढे विविध आव्हाने निर्माण झाली – आशिष दोभाल
पुण्यातील महाळुंगे येथे गोदरेज प्रॉपर्टीजकडून सुमारे 8.5 एकर भूखंडाचे संपादन
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र आता रुपेरी पडद्यावर
Next Article जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माजी आमदार श्रीपतराव शिंदे निधन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?