cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Business > जावा येझदी मोटरसायकलतर्फे दिवाळीसाठी खास मर्यादित कालावधीची योजना जाहीर
Business

जावा येझदी मोटरसायकलतर्फे दिवाळीसाठी खास मर्यादित कालावधीची योजना जाहीर

CliQ INDIA
Last updated: November 6, 2023 4:00 am
CliQ INDIA
Share
3 Min Read
SHARE

मुंबई, 5 नोव्हेंबर, (हिं.स.) – जावा येझदी मोटरसायकलने निश्चितपणे मोटरसायकलप्रेमींचे मन जिंकेल अशी एक मर्यादित कालावधीची योजना जाहीर केली आहे. या योजनेमध्ये १,८८८ रुपयांपासून सुरू होणारे आकर्षक ईएमआय तसेच दिवाळीपर्यंत केलेल्या सर्व डिलिव्हरींवर चार वर्षांची किंवा ५०,००० किमीची विस्तारित वॉरंटी समाविष्ट आहे.

जावा येझदी मोटारसायकल लाइनअप नेहमीच त्याचे वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन, अतुलनीय कामगिरी आणि काही दशकांपासूनच्या समृद्ध वारशासाठी ओळखली जाते. या विशेष योजनेसह, ब्रँडच्या विस्तारित वॉरंटीद्वारे मनःशांती प्रदान करत या दिग्गज, भारदस्त मोटारसायकलींना व्यापक ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. जावा मोटरसायकल लाइन-अपमध्ये जावा, जावा 42, जावा 42 बॉबर आणि जावा पेराक यांचा समावेश आहे. येझदी मोटरसायकल लाइन-अपमध्ये – येझदी रोस्टर, येझदी स्क्रॅम्बलर आणि येझदी अॅडव्हेंचर यांचा समावेश आहे.

प्रमुख ठळक मुद्दे:

· आकर्षक ईएमआय: मोटरसायकलप्रेमी आता फक्त १,८८८ रुपयांच्या ईएमआयसह ऐतिहासिक वारसा असलेल्या गाडीची मालकी घेऊ शकतात. जावा येझदी मोटारसायकलची श्रेणी व्यापक प्रमाणावर रायडर्ससाठी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही अतुलनीय किंमत ठरविण्यात आली आहे.

· विस्तारित वॉरंटी: दिवाळीपर्यंत केलेल्या प्रत्येक नोंदणीवर चार वर्षांची विस्तारित वॉरंटी किंवा ५०,००० किमी यापैकी जे आधी येईल त्यांचा समावेश आहे. यातून केवळ ब्रँडचा त्याच्या उत्पादनावरील आत्मविश्वास दिसून येतो असे नाही तर रायडर्स शांत चित्ताने त्यांच्या मोटारसायकलचा आनंद घेऊ शकतील याचीही खात्री मिळते.

· मर्यादित कालावधी: ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असल्यामुळे या विलक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी मोटारसायकल प्रेमींना त्वरीत कृती करण्यास प्रोत्साहित केले जात आहे.

· आयकॉनिक लाइन-अप: जावा येझ्दी मोटरसायकल लाइन-अपमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण मॉडेल्स असून प्रत्येकाचे स्वतःचे वेगळे आकर्षण आणि वैशिष्ट्य आहे. प्रत्येक रायडरच्या शैली आणि आवडीनुसार येथे एक बाइक आहे

· वारसा आणि जोपासना: जावा आणि येझदी मोटारसायकली अनेक दशकांपासून भारतीय मोटारसायकल संस्कृतीचा एक भाग आहेत. या क्लासिक मशीनपैकी एक आपल्या मालकीची असणे म्हणजे केवळ मोटरसायकल मालकीची असणे नव्हे; तर हे समृद्ध आणि भरीव वारशाचा एक भाग असणे आहे.

जावा येझदी मोटरसायकल ही गुणवत्ता आणि कारागिरीच्या बांधिलकीसाठी ओळखली जाते. प्रत्येक मोटारसायकल आधुनिक अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आपला समृद्ध वारसा जतन करण्याच्या ब्रँडच्या समर्पणाची पावती आहे. ही योजना मोटारसायकल प्रेमींसाठी जावा येझदी मोटरसायकल ज्यासाठी ओळखल्या जातात त्या कालातीत आकर्षण आणि कामगिरीचा अनुभव घेण्याची एक अनोखी संधी आहे.

हिंदुस्थान समाचार

You Might Also Like

सब्सक्रिप्शनसाठी शॅडोफॅक्सचा आयपीओ खुला; 22 जानेवारीपर्यंत लावता येणार बोली
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीत मोठी वाढ
टाटा हॅरियर व सफारी पेट्रोल आवृत्त्या ९ डिसेंबरला होणार लाँच
एम3एम हुरुन रिच लिस्ट जाहीर; मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
गोदरेज प्रॉपर्टीज सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात मोठी सूचीबद्ध निवासी रिअल इस्टेट कंपनी

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पंचपिटिका रहस्याच्या पहिल्या पेटीतून कुठलं रहस्य समोर येणार ?
Next Article नगर : गड-किल्ले बनवा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इतिहासाची ओळख – गणेश भोसले
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?