cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > International > बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सुरक्षा दलांचे 86 जवान ठार; बीएलएने घेतली जबाबदारी
International

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सुरक्षा दलांचे 86 जवान ठार; बीएलएने घेतली जबाबदारी

CliQ INDIA
Last updated: April 5, 2026 6:34 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
Balochistan Pak  86 Soldiers Killed

इस्लामाबाद, 04 एप्रिल (हिं.स.)। पाकिस्तानच्या अस्थिर प्रांत बलुचिस्तानमध्ये स्वातंत्र्याच्या मागणीसाठी सक्रिय असलेल्या सशस्त्र बंडखोर संघटना बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए)ने पाकिस्तानी सुरक्षा दलांचे 86 जवान ठार केल्याचा दावा केला आहे. बीएलएने म्हटले आहे की सैन्याचे अनेक रडार नष्ट करण्यात आले आहेत. लष्करी ताफे, हवाई तळ आणि ‘डेथ स्क्वॉड’वर हल्ले करून सुरक्षा दलांना माघार घेण्यास भाग पाडले आहे.

द बलुचिस्तान पोस्टच्या अहवालानुसार, बीएलएने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत एक्सवर एक व्हिडिओ जारी केला आहे. हा व्हिडिओ 14 मिनिटांचा आहे. या व्हिडिओमध्ये रडार प्रणालींचा विनाश, शम्सी एअरबेसवर रॉकेट हल्ला, झाल मगसीवरील हल्ले, सोराब आणि कुर्दगाप येथे लष्करी ताफ्यांवर हल्ले आणि कदन व मस्तुंग येथील लष्करी छावण्यांवरील हल्ले दाखवले आहेत. व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की बीएलएने दलबांदिन येथे खाण क्षेत्रावर नियंत्रण मिळवले आहे. पंजगुरमध्ये पाकिस्तान सरकारसमर्थित ‘डेथ स्क्वॉड’च्या मुख्यालयावर हल्ला करून त्यावर ताबा मिळवला आहे.

व्हिडिओमध्ये पाकिस्तानच्या सैन्याची वाहने, शस्त्रे आणि इतर लष्करी उपकरणे जाळताना दाखवण्यात आली आहेत. बीएलएचे प्रवक्ते जीयंद बलोच यांनी आज सविस्तर निवेदन जारी करून सांगितले की, लढवय्यांनी 29 मार्च रोजी अस्थिर बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्याविरुद्ध समन्वित हल्ले सुरू केले. हे हल्ले 1 एप्रिलपर्यंत सुरू होते. पंजगुर, शापक, बसिमा, साबी, नसीराबाद, डेरा बुगती, मस्तंग, क्वेटा, नुश्की, ज़मरान, दश्त, सोराब, झाल मगसी, दलबंदिन, खारान, वाशक आणि कलात येथे एकूण 65 हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये 86 हून अधिक जवान ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत.

प्रवक्त्यांनी सांगितले की या हल्ल्यांमध्ये लष्करी छावण्यांसह हवाई तळ, रडार प्रणाली, संचार टॉवर्स, रेल्वे ट्रॅक, पूल आणि गॅस पाइपलाइन यांना लक्ष्य करण्यात आले. पंजगुर आणि ज़मरान येथे झालेल्या चकमकींमध्ये बीएलएचे सहा लढवय्ये ठार झाले.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

नोबेल शांतता पुरस्कारासाठी आता मेलानिया ट्रम्प यांना नामांकन?
राजस्थानमध्ये भारत-युएईचा संयुक्त लष्करी सराव 'डेझर्ट सायक्लोन' सुरू
भारत-न्यूझीलंड FTA च्या २७ एप्रिल रोजी हस्ताक्षर करण्यात येणार; भारतीय निर्यातीवर १००% सूट
डोनाल्ड ट्रम्पच्या हश मनी ट्रायलमध्ये ज्युरी बसले कारण फिर्यादींनी गॅग ऑर्डरचे उल्लंघन केल्याचा आरोप केला
संयुक्त अरब अमिरातीचा ओपेक आणि ओपेक+ मधून बाहेर पडण्याचा निर्णय, इराण युद्धामुळे जागतिक ऊर्जा चिंता वाढल्या

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article डोंबिवलीत I³PSG 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेचा यशस्वी समारोप
Next Article सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध – फडणवीस
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?