cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > राज्यसभेत भारतीय संघाचे टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन
National

राज्यसभेत भारतीय संघाचे टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन

CliQ INDIA
Last updated: March 10, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, ९ मार्च (हिं.स.) राज्यसभेत भारतीय संघातील क्रिकेटपटूं टी-20 विश्वचषक विजेतेपद जिंकल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. राज्यसभेच्या सदस्यांच्या वतीने अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आणि संघाचे भरभरून कौतुक केले. रविवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत भारताने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यानंतर, अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांनी सभागृहाच्या वतीने भारतीय संघाचे अभिनंदन केले. सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी बाकांवर थाप मारत भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले. उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी संघाचे विजयाबद्दल अभिनंदन करताना म्हटले की, माननीय सदस्यांनो, भारतीय संघाने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकला आहे ही देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम फेरीत संघाने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत भारताने तिसऱ्यांदा विजेतेपद जिंकले आहे. विशेष म्हणजे, मागील टी-20 विश्वचषकात संघाने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. हा विजय देखील विशेष आहे. कारण भारत स्वतः आयोजित केलेला टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला देश आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाची कामगिरी उत्कृष्ट होती, ज्यामुळे लाखो भारतीय चाहत्यांना आनंद झाला. सभागृहाच्या वतीने मी भारतीय संघाचे या विजयाबद्दल अभिनंदन करतो.

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव केला. या स्पर्धेचे जेतेपद यशस्वीरित्या राखणारा भारत हा एकमेव देश आहे. भारताच्या २५५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंड १९ षटकांत १५९ धावांवर गारद झाला. टीम इंडियाने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. यापूर्वी, २००७ आणि २०२४ मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकावले होते. सूर्यकुमार यादवचाही विश्वविजेत्या कर्णधारांमध्ये समावेश करण्यात आला आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात अहमदाबादमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव झाल्यानंतर अनेक गोष्टी बोलल्या गेल्या, पण आता टीम इंडिया विजयी झाली आहे, इतिहासाची पुनरावृत्ती करत नवीन इतिहास रचला आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

You Might Also Like

“सर्वेक्षणाच्या परिणामांमध्ये भाजप आणि काँग्रेस कामगारांच्या संबंधांतील मुख्य अंतरे उघडणारे 
**लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, कामकाज तहकूब; अध्यक्ष ओम बिर्ला पुन्हा अध्यक्षस्थानी** विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा सुरु झाल्यानंतर काही मिनिटांतच तहकूब झाली; अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान अध्यक्ष ओम बिर्ला पुन्हा अध्यक्षस्थानी परतले.
मरेच्या बनारस, गोरखपूर, मऊ, समस्तीपुर मार्गांवर ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन
निवडणूक आयुक्त नियुक्ती कायद्याच्या खटल्यातून सरन्यायाधीशांची माघार, संघर्षाची शक्यता
तेलंगणा : रेवंत रेड्डींनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article दक्षिण लेबनानमध्ये व्हाईट फॉस्फोरसचा वापर केल्याचा इस्रायलवर आरोप
Next Article इंडियन वेल्स टेनिस : कोको गॉफने हाताच्या दुखापतीमुळे सामना सोडला अर्धवट
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?