cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > बीड जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप
National

बीड जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मांतरणासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप

CliQ INDIA
Last updated: October 13, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE
कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड

बीड, 12 ऑक्टोबर (हिं.स.)।

बीडमधून पुन्हा एकदा धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीडच्या जिल्हा कारागृहात कैद्यांवर धर्मांतरण करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. जेलमध्ये असलेल्या कैद्यांचे वकील राहुल आघाव यांनी हा आरोप केला. कैद्यांनी केलेल्या लेखी तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.

तीन हिंदू आणि एक मुस्लीम पक्षकारावर कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड धर्म परिवर्तनासाठी दबाव आणतात. धर्म परिवर्तन करत नसल्यानं कैद्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला जातो. या प्रकरणात पेट्रस गायकवाड यांच्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बीड चांगलंच चर्चेत आलं. त्यानंतर बीडच्या कारागृहात कराडचं रवानगी करण्यात आली. कारागृहात कराडला मिळणारी व्हीआयपी ट्रिटमेंटवरून बीड कारागृह चांगलंच चर्चेत आलं होतं. मात्र, आता धर्मांतरणच्या मुद्द्यावरून कारागृह अधीक्षकांवर आरोप करण्यात आला.

कैद्यांचे वकील आणि एका कैद्याच्या पत्नीनं कारागृहातील आपबीती सांगितली. आमदार गोपीचंद पडळकरांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतलीय. तसंच त्यांनी देखील कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप केलाय. मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचंही पडळकरांनी यावेळी म्हटलंय. तर प्रताप सरनाईक यांनी देखील या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड याआधीही वादात सापडले होते. कैद्यांकडून स्वतःच्या मालकीच्या वाहने स्वच्छ करून घेणं. तसंच जिल्हा कारागृह परिसरातील अवैध वृक्षतोड आणि आता जेलमधील कैद्यांच्या धर्मांतरांच्या आरोपांमुळे ते पुन्हा एकदा आरोपाच्या पिंज-यात अडकलेत. त्यामुळे या प्रकरणी कोणती प्रशासनाकडून कोणती अॅक्शन घेतली जाणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

—————

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

You Might Also Like

अमरावतीतून भाजपच्या तिकीटावर राणा रिंगणात
कर्नाटक : डी.के. शिवकुमार यांनी म्हंटली संघाची प्रार्थना
काँग्रेस-द्रमुक जागावाटप करार अंतिम टप्प्यात; राहुल गांधींची मंजुरी, तामिळनाडू निवडणुकांपूर्वी निश्चिती
नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांकडे केला सादर
पीएम-मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या अटकेशी संबंधित विधेयकावर विरोधकांचा लोकसभेत तीव्र विरोध

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article चकमकीत पाकिस्तानचे 58 सैनिक ठार मारले गेल्याचा तालिबानचा दावा
Next Article मनाचे श्लोक आणि पालकांचा शोक
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?