चंद्रपूर 31 डिसेंबर (हिं.स.):- राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत मुलांच्या गटातून विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले हे खेळाडू ठरले आहेत.
मुलांच्या गटातून विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले खेळाडू ४०० मीटर धावणे अभिराम पी. (केरळ), ८०० मीटर व १५०० मीटर धावणे शहारुख खान (उत्तरप्रदेश), ३००० मीटर धावणे बलजीत सिंग (हरयाणा), उंच उडी, लांब उडी आणि तिहेरी उडीत मोहम्मद मुहास्सीन (केरळ), बांबू उडी कवीन राजा एस. (तामिळनाडू), गोळा फेक निखलेश (हरयाणा), थाळी फेक तनिष्क शेवरन (हरयाणा), हॅमर थ्रो नरपत सिंह (राजस्थान), भाला फेक आदित्य (हरयाणा), ४X100 रिले (महाराष्ट्र),
४ X ४०० रिले (केरळ), ५००० मीटर चालण्याची शर्यत सचिन (हरयाणा),
——-
मुलींच्या गटातून विविध क्रीडा प्रकारात अव्वल स्थान प्राप्त केलेले खेळाडू : १०० मीटर आणि २०० मीटर धावणे सिया अभिजित सावंत (भारतीय शालेय परिषद), ४०० मीटर धावणे आणि ४०० मीटर अडथळ्याची शर्यत ज्योथीका एम. (केरळ), ८०० मीटर धावणे आशा किरण बरला (झारखंड), १५०० मीटर आणि ३००० मीटर धावणे सोनिका राजवाडे (छत्तीसगड), उंच उडी ॲलिस देवा प्रसन्ना एस (तामिळनाडू), बांबू उडी तनु यादव (मध्य प्रदेश), लांब उडी मुबासिना मोहम्मद (लक्षद्विप), तिहेरी उडी जेनिस ट्रीसा रेगी (केरळ), गोळा फेक अनुप्रिया (केरळ), हॅमर थ्रो अनुष्का यादव (उत्तर प्रदेश), भाला फेक वर्षा (हरयाणा), ४X१०० रिले आणि ४X४०० रिले दोन्ही स्पर्धेत केरळ, ३००० मीटर चालण्याची शर्यत खुशबू यादव (राजस्थान)
हिंदुस्थान समाचार
