cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > Regional > रस्त्यांची कामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा – आ. अतुल भातखळकर | BulletsIn
Regional

रस्त्यांची कामे फास्ट ट्रॅकवर पूर्ण करा – आ. अतुल भातखळकर | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: April 4, 2025 3:57 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज कांदिवली पूर्व आणि आसपासच्या विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष कामांची पाहणी करत अर्धवट आणि वेळेत न होणाऱ्या कामांवर नाराजी व्यक्त केली. नागरिकांना होणाऱ्या त्रासाकडे लक्ष वेधत त्यांनी सर्व रस्त्यांची कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे आदेश दिले.

BulletsIn

  • आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली पूर्वमधील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामांची पाहणी केली.

  • पाहणीत मुंबई महानगरपालिकेच्या पी/उत्तर आणि आर/दक्षिण विभागातील अधिकारी सहभागी होते.

  • साईबाबा मंदिर, दिंडोशी पोलीस स्टेशन, डायाभाई पटेल मार्ग, राधा कुंज क्रॉस रोड, पोद्दार सर्कल, शिवाजी चौक इत्यादी रस्त्यांचा समावेश होता.

  • आर/दक्षिण विभागात दादा सावे मार्ग, छीताभाई पटेल मार्ग, आकुर्ली क्रॉस रोड आणि अनिता नगर येथील कामांचीही पाहणी झाली.

  • आमदारांनी अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही कामं वेळेत न होण्याबाबत जाब विचारला.

  • रस्त्यांची अर्धवट कामं नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी अडचणी निर्माण करत आहेत, असे त्यांनी नमूद केले.

  • अशा परिस्थितीत अपघात होण्याची शक्यता वाढते, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

  • आमदार भातखळकर यांनी अधिकाऱ्यांना कामं तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.

  • पावसाळ्यापूर्वी म्हणजे ३१ मे २०२५ पर्यंत सर्व रस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरवले आहे.

  • कामांतील अडथळे दूर करून वेळेत कामं पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी उपस्थित नागरिकांना दिले.

You Might Also Like

विम्बल्डन 2024: अल्काराज आणि जोकोविच सलग दुसऱ्या वर्षी अंतिम फेरीत भिडतील | BulletsIn
कल्याण डोंबिवली शहराच्या विकासासाठी ठाण्याच्या धर्तीवर योजना राबवावी – मुख्यमंत्री | BulletsIn
पं.बंगाल : आंदोलनरत डॉक्टरांचा संप मागे | BulletsIn
ताडपत्री सोबत ठेवण्याचे कृषी विभागाने केले शेतकऱ्यांना आवाहन
‘संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील’ चित्रपट १४ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article वक्फ बोर्डात सुधारणेची गरज – आरिफ मोहम्मद खान | BulletsIn
Next Article नाशिकच्या येवल्यात शनिवारी कव्वाली महफिल | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?