cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > राज्याच्या अनेक भागात एसटीच्या फेऱ्या रद्द
National

राज्याच्या अनेक भागात एसटीच्या फेऱ्या रद्द

CliQ INDIA
Last updated: November 1, 2023 11:30 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

मराठा आंदोलनामुळे सार्वजनिक वाहतूक प्रभावीत

मुंबई, 31 ऑक्टोबर : राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांनी अनेक ठिकाणी एसटी बसेसची जाळपोळ केल्याच्या घटना घडल्यात. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यत आल्या असून सार्वजनिक वाहतूक प्रभावित झालीय. तसेच राज्य परिवहन महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

यासंदर्भात राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 160 बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.त्यासोबतच पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे बस सेवा ठप्प झाली आहे.

यासोबतच एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे 1 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा दोन ते अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे. सोबतच प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत.

You Might Also Like

श्रीलंकेचे पंतप्रधान हरिनी अमरसूर्या भारतात दाखल
पालघरच्या बोईसरमध्ये प्रचंड ओलेअम वायू गळती; हजारो लोकांचे स्थलांतर, घबराट
NEET UG 2026 अर्ज दुरुस्ती विंडो 14 मार्चपर्यंत खुली
डीए वाढेच्या विलंबामुळे केंद्र सरकारी कर्मचारी संघटनेच्या राष्ट्रव्यापी निदर्शने
गडचिरोली : नक्षल्यांना रसद पुरवणाऱ्याला अटक सहा लाखांचे होते बक्षीस

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article संजय भाकरे फाउंडेशनतर्फे 5 नोव्हेंबरला रंगभूमी दिन
Next Article खादी ग्रामोद्योगमार्फत ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शनाचे आयोजन
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?