cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > गगनयान उड्डाण चाचणी यशस्वी, भारत ठरला चौथा देश
National

गगनयान उड्डाण चाचणी यशस्वी, भारत ठरला चौथा देश

CliQ INDIA
Last updated: October 22, 2023 11:59 am
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

श्रीहरीकोटा, २१ ऑक्टोबर : ‘गगनयान’ मोहिम उड्डाण चाचणी आधी रद्द झाल्यामुळे काहीशी निराशा आली होती, मात्र इस्रो वैज्ञानिकांच्या प्रयत्नांचे अखेर चीज झाले आणि गगनयान मोहिमेची पहिली चाचणी यशस्वी झाली. या यशस्वी चाचणीमुळे भारताने अवकाश मोहिमेत आणखी एक इतिहास रचला असून तो जगात चौथा देश ठरला आहे.

आज, शनिवारी सकाळी दोन वेळा थांबवण्यात आलेली मोहिम १० वाजता इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून यशस्वी उड्डाण करण्यात आले. यालाच टेस्ट व्हिकल अबॉर्ट मिशन 1 (Test Vehicle Abort Mission 1) आणि टेस्ट व्हिकल डेव्हलपमेंट फ्लाईट (TV-D1) असेही म्हणलं जात आहे.

दरम्यान, गगनयान मोहिमेदरम्यान अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे चाचणी उड्डाण करण्यात आले. या चाचणीत मॉड्यूल अंतराळात नेलं जाईल. त्यानंतर ते ठराविक उंचीपर्यंत नेऊन पुन्हा पृथ्वीवर परत आणून बंगालच्या उपसागरात उतरवले जाईल. गगनयान मोहिमेचा मुख्य उद्देश २०२५ मध्ये तीन दिवसांच्या मिशन अंतर्गत अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० किमीवरच्या कक्षेत पाठवलं जाणं आणि नंतर सुरक्षित पृथ्वीवर परत आणणं आहे. यामध्ये रॉकेटमध्ये बिघाड झाल्यास अंतराळवीरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर आणणारी क्रू एस्केप सिस्टम (Crew Escape System) चाचणी करण्यात आली. अशा मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षेसाठी ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.

You Might Also Like

यापुढे दहशतवादी हल्ल्याची मोठी किंमत शत्रुला मोजावी लागेल -पंतप्रधान | BulletsIn
न्हावा-शेवा बंदरात 14.67 कोटी रुपये किंमतीच्या अघोषित सिगारेटच्या कांड्या जप्त
अमित शहा यांनी घुसखोरांवर निशाणा साधला, बंगालमधील मतदार यादीवर कारवाई करण्याचे वचन दिले
तामिळनाडू : पंतप्रधानांच्या हस्ते 20 हजार कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ
सोने आणि चांदीच्या किमती ऐतिहासिक तेजीनंतर आणि वाढत्या जागतिक अस्थिरतेमुळे सहा महिन्यांच्या आत 10 टक्क्यांनी घसरू शकतात.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article शिक्षक व पदवीधारकांनी मतदार नाव नोंदणी त्वरीत करावी – डॉ. कल्याणकर
Next Article आरसेटी संस्थेतून महिलांना रोजगाराचे प्रशिक्षण
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?