cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > इंडिगोच्या विमानात ओव्हर बुकिंगमुळे प्रवासी स्टँडिंगमध्ये | BulletsIn
National

इंडिगोच्या विमानात ओव्हर बुकिंगमुळे प्रवासी स्टँडिंगमध्ये | BulletsIn

CliQ INDIA
Last updated: May 22, 2024 12:33 pm
CliQ INDIA
Share
1 Min Read
SHARE

देशातील रेल्वे गाड्यांप्रमाणे आता विमानातही गर्दी होऊ लागली आहे. असाच प्रकार आज, मंगळवारी इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबई-वाराणसी फ्लाईटमध्ये अनुभवायला मिळाला. ओव्हर बुकिंगमुळे काही प्रवासी विमानाच्या मागच्या बाजुला उभे होते, ज्यामुळे टेकऑफ केलेले विमान पुन्हा विमानतळावर लँड करावे लागले.

BulletsIn

  • इंडिगो एअरलाईन्सच्या मुंबई-वाराणसी फ्लाईटमध्ये ओव्हर बुकिंगमुळे समस्या.
  • मंगळवारी सकाळी 8 वाजता मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये हा प्रकार घडला.
  • विमानाच्या मागच्या बाजुला काही प्रवासी उभे असल्याचे क्रू मेंबर्सना दिसले.
  • क्रू मेंबरने पायलटला माहिती दिल्यानंतर विमान परत टर्मिनलवर आणले गेले.
  • विमानात प्रवासी उभे असल्यामुळे उड्डाण थांबवले गेले.
  • विमान कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही.
  • विमानातील एका प्रवाशाने सांगितले की, टर्मिनलवर परत आल्यानंतर त्या व्यक्तीला उतरवण्यात आले.
  • प्रत्येक प्रवाशाच्या केबिनचे सामान तपासले गेले.
  • विमानाचे टेकऑफ सुमारे एक तास उशिराने झाले.
  • डीजीसीएने 2016 मध्ये जारी केलेल्या नियमांनुसार, उड्डाणानंतर एक तासाच्या आत दुसरे विमान उपलब्ध करून दिल्यास प्रवाशाला कोणतीही भरपाई द्यावी लागत नाही.

You Might Also Like

सर्वोच्च न्यायालयाने साबरीमाला सुनावणीदरम्यान धार्मिक प्रथांमध्ये न्यायिक अतिक्रमणाविरुद्ध इशारा दिला
यजमान देवरूखची आर्या यशवंतराव बॅडमिंटनमध्ये अजिंक्य | BulletsIn
सोलापूर : ऑनलाइन तक्रारीनंतर 42 लाख मिळाले परत | BulletsIn
सेवा हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम राबवा – वर्धा जिल्हाधिकारी | BulletsIn
Indian Airlines Resume Full Doha Flights From May 1 2026 After Regional Crisis
TAGGED:BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article जागतिक पॅरा-ॲथलेटिक्स: भाग्यश्री जाधवने महिलांच्या शॉटपुट एफ-३४ मध्ये रौप्यपदक जिंकले | BulletsIn
Next Article अमरावती : चालान प्रलंबित असलेल्या वाहनांवर कारवाई | BulletsIn
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?