cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > भाजपाच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस मुख्यालयाबाहेर आंदोलन; अनेक कार्यकर्ते ताब्यात
National

भाजपाच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस मुख्यालयाबाहेर आंदोलन; अनेक कार्यकर्ते ताब्यात

CliQ INDIA
Last updated: February 22, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 21 फेब्रुवारी (हिं.स.)। भारत मंडपम येथे सुरू असलेल्या एआय शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने शनिवारी काँग्रेस मुख्यालयाबाहेर निदर्शने केली. भाजपने काँग्रेसच्या आंदोलनाची निंदा करत हे देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. या दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि इतर काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष सचदेवा, माजी प्रदेशाध्यक्ष व खासदार मनोज तिवारी, प्रदेश उपाध्यक्ष राजकुमार भाटिया, विष्णु मित्तल, प्रवीण शंकर कपूर, उपमहापौर जयभगवान यादव, जिलाध्यक्ष वीरेन्द्र बब्बर, माया विष्ट आदी उपस्थित होते. आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेड्स तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी प्रदेशाध्यक्ष सचदेवा आणि इतर कार्यकर्त्यांना तुगलक रोड येथील पोलिस ठाण्यात नेले. सुमारे एका तासानंतर त्यांना इशारा देऊन सोडण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष सचदेवा यांनी सांगितले की, एआय शिखर परिषद ही भाजपची नव्हे तर भारत राष्ट्राचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये घुसून आंदोलन करणे म्हणजे थेट राष्ट्रद्रोह आहे. त्यांनी म्हटले की, एआय शिखर परिषदेसारख्या महत्त्वाच्या व्यासपीठावर, जिथे भारत आपली नवोन्मेष क्षमता, स्टार्टअप परिसंस्था आणि डिजिटल क्रांतीचे प्रदर्शन करत आहे, तिथे अशा प्रकारचे आंदोलन काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणाचे द्योतक आहे.

सचदेवा म्हणाले की, जेव्हा संपूर्ण जग भारताची तांत्रिक प्रगती आणि डिजिटल नेतृत्व मान्य करत आहे, अशा वेळी काँग्रेसकडून अशा प्रकारचा गोंधळ घालणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी आरोप केला की, काँग्रेस देशहितापेक्षा स्वतःची राजकीय निराशा वरचढ ठेवत आहे आणि आंतरराष्ट्रीय मंचांवरही भारताच्या कामगिरीला कमी लेखण्याचा प्रयत्न करत आहे.

काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधताना सचदेवा म्हणाले की, ही तीच मानसिकता आहे जी संसद ते रस्त्यांपर्यंत देशाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आली आहे. भारत आज तंत्रज्ञान, स्टार्टअप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नव्या उंचीवर पोहोचत आहे, मात्र काँग्रेसला हे पचत नाही.

खासदार मनोज तिवारी म्हणाले की, शुक्रवारी घडलेली घटना ही सामान्य नव्हती. पोलिस काँग्रेस कार्यकर्त्यांना पकडण्यापूर्वीच तेथे उपस्थित जनतेने त्यांना धडा शिकवला. एआय शिखर परिषदेत काँग्रेसचे हे आंदोलन राहुल गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पक्षाच्या हताशेचे प्रतीक असल्याचा आरोपही त्यांनी केला.

—————

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

You Might Also Like

गेल्या 60 वर्षांतील आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या सर्वोत्तम कामगिरीबद्दल पंतप्रधानांकडून प्रशंसा
भावी पिढ्यांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचणे आवश्यक- शंकर महादेवन
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या राज्यांच्या स्टार्टअप रँकिंग क्रमवारीत महाराष्ट्र अव्वल
“लाऊडस्पीकर कुठल्याही धर्माचा अविभाज्य भाग नाही”- उच्च न्यायालय | BulletsIn
पावसामुळे अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article राजाराम साळवी ‘जनस्वराज्य समाज रत्न २०२६’ पुरस्काराने सन्मानित
Next Article अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी करणाऱ्यांची मला काळजी वाटते : सूर्यकुमार यादव
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?