cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान
National

प्रजासत्ताक दिनी देशातील एकूण 982 जणांचा विविध पुरस्काराने सन्मान

CliQ INDIA
Last updated: January 26, 2026 6:43 am
CliQ INDIA
Share
6 Min Read
SHARE

* महाराष्ट्रातील 89 अधिकारी-कर्मचा-यांना शौर्य व सेवा पदके जाहिर

नवी दिल्ली, २५ जानेवारी (हिं.स.) : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण 982 अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण्‍ 89 अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहिर झाले आहेत. यामध्ये 31 पोलीस कर्मचा-याना ‘वीरता पदक’ (GM) , उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिला जाणारे ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) पोलीस दलातील 4 अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील 2 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. व उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील 40, अग्निशमन सेवेसाठी 4, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील 3, सुधारात्मक सेवेतील 5, आणि कर्मचाऱ्यांच्या जाहिर करण्यात आला आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालया मार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके केले जातात .

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदके प्राप्त अधिकारी व कर्मच्यांची यादी

वीरता पदक (GM)- पोलीस सेवा

1. अमोल नानासाहेब फडतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक,

2. वासुदेव राजम मडावी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,

3. मधुकर पोचाय्या नैताम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकए

4. संतोष वसंतराव नैताम, नाईक पोलीस कॉन्स्टेबल ज

5 कै.सुधाकर बिताजी वेलादी नाईक पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

6. विलास मारोती पोर्तेट नाईक पोलीस कॉन्स्टेबल

7. विश्वनाथ सन्यासी सदमेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

8. ज्ञानेश्वर सदाशिव फाडणे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

9. दिलीप वासुदेव सद्मेक, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

10. रामसू देवू नरोटे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

11. आनंदराव बाजीराव उसेंडी,नाईक पोलीस कॉन्स्टेबल

12. राजू पंडित चव्हाण, नाईक पोलीस कॉन्स्टेबल

13. अरुण कैलास मेश्राम, पोलीस कॉन्स्टेबल

14. नितेश गंगाराम वेलाडी, पोलीस कॉन्स्टेबल

15. मोहन लच्छू उसेंडी, पोलीस कॉन्स्टेबल

16. संदिप गणपत वसाके, पोलीस कॉन्स्टेबल

17. कैलास देवू कोवासे ,पोलीस कॉन्स्टेबल

18. हरिदास महारू कुलयेती, पोलीस कॉन्स्टेबल

19. किशोर चंती तलांडे, पोलीस कॉन्स्टेबल

20. अनिल रघुपती आलम, पोलीस कॉन्स्टेबल

21. नरेंद्र दशरथ मडावी, पोलीस कॉन्स्टेबल

22. आकाश अशोक उईके, पोलीस कॉन्स्टेबल

23. स्वर्गीय करे इरपा आत्राम, पोलीस कॉन्स्टेबल (मरणोपरांत)

24. राजू मासा पुसाळी, पोलीस कॉन्स्टेबल

25. महेश दत्तूजी जकेवार, पोलीस कॉन्स्टेबल

26. रुपेश रमेश कोडापे, पोलीस कॉन्स्टेबल

27. मुकेश शंकर सडमेक, पोलीस कॉन्स्टेबल

28. योगेंद्रराव उपेंद्रराव सदमेक, पोलीस कॉन्स्टेबल

29. घिस्सू वांजा आत्राम, पोलिस कॉन्स्टेबल

30. अतुल भगवान मडावी पोलीस कॉन्स्टेबल

31. विश्वनाथ लक्ष्मण मडावी पोलीस कॉन्स्टेबल

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

1. श्री महेश उदाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त, महाराष्ट्र

2. श्री बाळकृष्ण मोतीराम यादव, पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र

3. श्री सायरस बोमन इराणी, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

4. श्री विठ्ठल खंडुजी कुबडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, महाराष्ट्र

सुधारात्मक सेवा

1. श्री विजय बाबाजी परब, सुभेदार

2. श्री राजू विठ्ठलराव हेटे, हवालदार

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

1. श्री राजीव वीरेंद्र कुमार जैन, पोलीस महानिरीक्षक

2. श्री सुधीर कल्ल्या हिरेमठ, पोलीस महानिरीक्षक

3. श्रीमती शीला दिनकर साहिल, पोलीस अधीक्षक

4. श्री मोहन मुरलीधर दहीकर, पोलीस अधीक्षक

5. श्री पुरुषोतम नारायण कराड, पोलीस अधीक्षक

6. श्रीमती. किरण जितेंद्रसिंह पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

7. श्रीमती. नीलम प्रशांत वाव्हळ, पोलीस उपअधीक्षक

8. श्री अविनाश शंकरराव शिळीमकर, निरीक्षक (पीए)

9. श्री गजानन रामराव शेळके, पोलीस उपअधीक्षक

10. श्री महेश रमेश तावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त

11. श्री विजय मारोतीराव माहुलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

12. श्री समीर नारायण साळुंके, सहाय्यक पोलीस आयुक्त

13. श्री पराग बापूराव पोटे, पोलीस उपअधीक्षक

14. श्री दयानंद सदाशिव गावडे, पोलीस उपअधीक्षक

15. श्रीमती. पुष्पलता राजाराम दिघे, पोलीस उपअधीक्षक,

16. श्री सुनील शंकर शिंदे, निरीक्षक (PH)

17. श्रीमती. सुवर्णा उमेश शिंदे, निरीक्षक (पीए)

18. श्री अनंत ज्ञानेश्वर माळी, पोलीस उपअधीक्षक

19. श्री महेंद्र दत्तात्रय कोरे, निरीक्षक/आरओ/आरएम

20. श्री कैलाश रामजी बाराभाई, निरीक्षक/आरओ/आरएम

21. श्री विजय गोपाळ मोहिते, उपनिरीक्षक

22. श्री भारत रावसाहेब सावंत, इन्स्पेक्टर/एआरएमआर

23. श्री नरेंद्र सखाराम राऊत, सहाय्यक उपनिरीक्षक

24. श्री सतीश जनार्दन निंबाळकर, उपनिरीक्षक

25. श्री अफजल खान शहेजादे खान पठाण, सहाय्यक उपनिरीक्षक

26. श्री प्रदिप साहेबराव सावंत, सहाय्यक उपनिरीक्षक

27. श्री सुभाष वामन साळवी, उपनिरीक्षक

28. श्री प्रमोद रोहिदास वाघमारे, निरीक्षक (पीए)

29. श्री विजयकुमार शंकर शिंदे, उपनिरीक्षक

30. श्री विक्रम व्यंकटराव नवरखेडे, उपनिरीक्षक

31. श्री विजय प्रभाकर देवरे, उपनिरीक्षक

32. श्री मनोज यशवंत गुजर, उपनिरीक्षक

33. श्री अजय मनोहर सावंत, उपनिरीक्षक

34. श्री गंगाधर रामचंद्र घुमरे, उपनिरीक्षक

35. श्री संजय एकनाथ शेलार, उपनिरीक्षक

36. श्री महादेव मधुकर खंडारे, निरीक्षक/एआरएमआर

37. श्री राजकुमार चनवीरप्पा टोळनुरे, उपनिरीक्षक

38. श्री बाबासाहेब नाथा ढाकणे, उपनिरीक्षक

39. श्री शिवदास दत्तात्रय फुटाणे, उपनिरीक्षक

40. श्री सुरेश साहेबराव सोनवणे, उपनिरीक्षक

अग्निशमन सेवा

1. श्री हरिश्चंद्र वसंत गिरकर, उप. मुख्य अग्निशमन अधिकारी,

2. श्री दामोदर वनगड, अग्निशमन अधिकारी

3. श्री कांचन बंडू पाटील, ड्रायव्हर ऑपरेटर

4. श्री काशिनाथ राजनाथ मिश्रा, अग्रगण्य फायरमन

नागरी संरक्षण व होमगार्ड

1. श्री गंगाधर वखाजी वुरकुड, प्लाटून कमांडर

2. श्री राजेंद्र मधुकरराव बन्सोड, प्लाटून कमांडर

3. श्री नागेश्वरराव अल्कोंदिया पोडदाली, प्लाटून कमांडर

सुधारात्मक सेवा

1. श्री अशोक शिवराम करकर, अधीक्षक

2. श्री गोविंद केशव राठोड, अतिरिक्त अधीक्षक

3. श्री राजेंद्र भाऊसाहेब धनगर, हवालदार

4. श्री सुनील भाऊसो लांडे, हवालदार

5. श्री प्रल्हाद महिपती शिंदे, हवालदार

—————

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी

You Might Also Like

मारहाण प्रकरणी संजय गायकवाड यांच्यावर पोलीस योग्य कारवाई करतील – मुख्यमंत्री
गोव्यात आढळले जेएन-1 व्हेरीयंटचे 47 रुग्ण
पराक्रम दिवस 2024 स्मरणोत्सव : लाल किल्ल्यावर इतिहास आणि सांस्कृतिक देखाव्याचे दर्शन
भारताने संभाव्य रणनीतिक मिसाइल चाचणीपूर्वी बंगालच्या उपसागरात मोठा NOTAM जारी केला
NCERT ने न्यायव्यवस्थेवरील प्रकरणामुळे सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर, इयत्ता आठवीच्या सामाजिक विज्ञान पुस्तकाची तात्काळ परत घेण्याचे आदेश दिले.

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article देशात तयार होणारी उत्पादने खरेदी करावीत, कॅनडाच्या पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
Next Article ऑस्ट्रेलियन ओपन : आर्यना साबालेन्का उपांत्यपूर्व फेरीत, अल्कारजचीही आगेकूच कायम
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?