cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > तेलंगणात पक्षांतर करणाऱ्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा अल्टिमेटम
National

तेलंगणात पक्षांतर करणाऱ्या आमदारांना सर्वोच्च न्यायालयाचा अल्टिमेटम

CliQ INDIA
Last updated: August 1, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 31 जुलै (हिं.स.)।

सर्वोच्च

न्यायालयाने तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना भारत राष्ट्र समिती म्हणजे बीआरएसमधून

पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या अपात्रतेवर जलद निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायालय स्पष्टपणे म्हटले आहे की, हा निर्णय तीन महिन्यांत घ्यावा.अन्यथा लोकशाहीला हानी पोहोचू शकते.

काँग्रेसमध्ये सामील झालेल्या १० बीआरसआमदारांविरुद्धच्या अपात्रतेच्या याचिकांवर सात

महिन्यांनंतरही कोणताही निर्णय झालेला नसताना न्यायालयाचा हा आदेश आला आहे.

मुख्य

न्यायाधीश बी.आर. गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने म्हटले आहे की, जर

सभापतींनी वेळेवर कारवाई केली नाही तर ‘ऑपरेशन यशस्वी, रुग्ण मृत’ अशी परिस्थिती निर्माण होईल. न्यायालयाने

म्हटले आहे की, हे प्रकरण १० व्या अनुसूचीशी संबंधित आहे.ज्यामध्ये पक्षांतर झाल्यास सभापतींना

जलद निर्णय घ्यावा लागतो. न्यायालयाने सभापतींना सांगितले की, आमदारांना

प्रक्रियेत विलंब करू देऊ नका आणि जर असे झाले तर त्यांच्याविरुद्ध प्रतिकूल

निष्कर्ष काढता येतील.

न्यायालयाने

आपल्या निर्णयात म्हटले आहे की, राजकीय पक्षांतर हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेसाठी एक गंभीर धोका

आहे. जर ते थांबवले नाही तर ते संपूर्ण व्यवस्था अस्थिर करू शकते. पक्षांतर

प्रकरणांमध्ये निर्णय देण्याची सभापतींची सध्याची पद्धत योग्य आहे का किंवा ती

बदलण्याची गरज आहे का याचा विचार करावा असेही आवाहन न्यायालयाने संसदेला केले.

सर्वोच्च

न्यायालयाने तेलंगणा उच्च न्यायालयाचा आदेशही रद्द केला आहे. या आदेशातम्हटले होते की, सभापतींनी योग्य वेळेतनिर्णय घ्यावा. न्यायालयाने मान्य केले

की, आधीच्या आदेशांमुळे कारवाईला विलंब झाला होता.तर संविधानाचा हेतू त्वरित निर्णय घेणे

हा होता.

—————

हिंदुस्थान समाचार / Vrushali Surendra

You Might Also Like

बलुचिस्तानच्या नेत्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र | BulletsIn
पंजाब : पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला | BulletsIn
सरकारने २०२९ पर्यंत सोने आणि चांदीच आणवण्यास बँकांना मान्यता दिली, पुरवठा खंडित झालेल्या समस्येवर आळा
पश्चिम बंगाल निवडणूक मोजणी ताण वाढत आहे जेव्हा ममता बॅनर्जी ईव्हीएम अनियमितता दाखल करतात
सीडीएस जनरल अनिल चौहान यांच्या फ्रान्स दौऱ्याची सांगता

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article फ्रान्स-ब्रिटननंतर कॅनडाही पॅलेस्टाइनला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देणार
Next Article काउंटी चॅम्पियनशिप :  डर्बीशायर विरुद्ध युजवेंद्र चहलने घेतल्या ६ विकेट्स
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?