cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > छत्तीसगड : विधानभवनाच्या नव्या इमारीचे मोदींच्या हस्ते लोकार्पण
National

छत्तीसगड : विधानभवनाच्या नव्या इमारीचे मोदींच्या हस्ते लोकार्पण

CliQ INDIA
Last updated: November 2, 2025 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

रायपूर, 01 नोव्हेंबर (हिं.स.) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, शनिवारी नवा रायपूर येथे छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाचे लोकार्पण केले. सुमारे 273 कोटी रुपयांच्या खर्चाने आणि 3 वर्षांच्या कालावधीत बांधले गेलेले हे ‘इको-फ्रेंडली’ भवन पारंपरिक राजवाड्यांच्या शैलीत उभारण्यात आले आहे. या सोहळ्याला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, मुख्यमंत्री विष्णुदेव साय, विधानसभा अध्यक्ष डॉ. रमन सिंह तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

तब्बल 27.78 हेक्टर क्षेत्रफळावर पसरलेल्या या भव्य इमारतीत 13 गुमट्या आणि धानाच्या बाल्यांचे प्रतीकात्मक चिन्ह आहेत जे राज्याच्या समृद्ध इतिहास आणि कृषी परंपरेचे प्रतीक आहे. नवा रायपूरच्या सेक्टर 19 मध्ये उभारलेल्या या भवनात आधुनिक तंत्रज्ञानासह ऊर्जा व जलसंवर्धनाची सोय करण्यात आली आहे. समारंभाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी “जय जोहार” या घोषणेसह उपस्थितांना संबोधित केले. त्यांनी म्हटले की, “विधानसभेच्या नवीन भवनाचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या करकमलांनी होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. हे भवन लोकशाही व्यवस्थेत सुधारणा आणि कार्यक्षमतेस हातभार लावेल.

मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या प्रसंगी पंतप्रधानांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना सांगितले की, “मोदीजींनी भारताची अर्थव्यवस्था जगात अकराव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर नेली आहे. ते कोणालाही विनाकारण छेडत नाहीत, पण जो त्यांना छेडतो त्याला सोडत नाहीत. लोकार्पणावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मातोश्रींच्या नावाने वृक्षारोपण केले आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

विधान भवनाच्या इमारतीत तीन मुख्य ब्लॉक असून, सचिवालय, सभागृह, मंत्री व आमदारांची कार्यालये, आधुनिक सभागृह, सेंट्रल हॉल, हाय-टेक ग्रंथालय, संग्रहालय, कला दालन तसेच 500 आसन क्षमतेचे ऑडिटोरियम अशी विविध सुविधा आहेत. संपूर्ण कामकाज ‘पेपरलेस वर्क सिस्टीम’द्वारे होणार असून, हे भवन छत्तीसगडच्या नव्या प्रशासनिक अध्यायाची सुरुवात दर्शवते.———————–

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी

You Might Also Like

शहीद वीरांचे अतुलनीय बलिदान, वचनबद्धता, देशभक्ती ही सुरक्षित आणि समृद्ध भारताचा पाया – राजनाथ सिंग
भारतीय विमान कंपन्यांमध्ये इंडिगोचे पायलट-विमान प्रमाण सर्वात कमी
राज्यात येत्या २ -३ दिवसात पावसाची शक्यता | BulletsIn
खार्गे यांच्या ‘दहशतवादी’ टिप्पणीने राजकीय वाद निर्माण, भाजपला समाधान नाही
उपाध्यक्ष सी पी राधाकृष्णन यांनी जयपूर अकादमिक, आरोग्य कार्यक्रमांना उपस्थिती दर्ज केली

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article पुणे -सौर ऊर्जेच्या माध्यमातून महापालिकेची विजेच्या बिलात तब्बल ५ कोटी ९१ लाखांची बचत
Next Article भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा व्यावसायिक टेनिसमधून निवृत्त
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?