cliqindia
  • English
  • Hindi
  • Punjabi
  • Marathi
  • German
  • Gujarati
  • Urdu
  • Telugu
  • Bengali
  • Kannada
  • Odia
  • Assamese
  • Nepali
  • Spanish
  • French
  • Japanese
  • Arabic
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
Notification
cliqindia
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Home
  • Noida
  • Breaking
  • National
    • New India
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
  • Noida
  • Breaking
  • National
  • International
  • Entertainment
  • Crime
  • Business
  • Sports
CliQ INDIA Sites > CliQ INDIA Marathi > National > काँग्रेसची ८ जानेवारीपासून देशभरात ‘मनरेगा बचाओ संग्राम’ मोहिम
National

काँग्रेसची ८ जानेवारीपासून देशभरात ‘मनरेगा बचाओ संग्राम’ मोहिम

CliQ INDIA
Last updated: January 4, 2026 6:35 am
CliQ INDIA
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, ३ जानेवारी (हिं.स.): काँग्रेस पक्षाने शनिवारी घोषणा केली की ते ८ जानेवारी ते २५ फेब्रुवारी दरम्यान देशव्यापी ‘मनरेगा बचाओ संग्राम’ मोहिम सुरू करणार आहे. या मोहिमेत गावपातळीपासून ते राज्यपातळीपर्यंत अनेक कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. तसेच देशाच्या विविध भागात चार मोठ्या जाहीर सभांचा समावेश असेल.

पक्षाचे राष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि सरचिटणीस जयराम रमेश यांनी येथे पत्रकार परिषदेत संयुक्तपणे या मोहिमेची घोषणा केली. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकारने आणलेला नवीन कायदा संविधानाच्या कलम २५८ चे उल्लंघन करतो आणि त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल.

जयराम रमेश म्हणाले की, हा कायदा राज्यांच्या स्वायत्ततेला कमी लेखतो आणि त्यांना योजनेत ४० टक्के वाटा देण्यास भाग पाडतो. वेणुगोपाल म्हणाले की, पक्षाचा संघर्ष महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) पुनर्संचयित करणे आणि नवीन कायदा रद्द करणे हा आहे. ते म्हणाले की, मनरेगा ही देशातील सर्वात यशस्वी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित दारिद्र्य निर्मूलन योजना आहे, जी दरवर्षी ५०-६० दशलक्ष ग्रामीण कुटुंबांना रोजगार प्रदान करते. संकटाच्या काळात गरिबांसाठी ही सर्वात मजबूत सुरक्षा जाळी असल्याचे सिद्ध होते, परंतु व्हीबी-जी रामजी कायद्यांतर्गत, रोजगार आता अधिकार राहिलेला नाही; तो केंद्र सरकारने निवडलेल्या पंचायतींपुरता मर्यादित राहिला आहे.

‘मनरेगा बचाओ संग्राम’चा ४५ दिवसांचा कार्यक्रम

• ८ जानेवारीपासून प्रदेश काँग्रेस समित्यांच्या तयारी बैठका घेतल्या जातील.

• १० जानेवारी रोजी जिल्हा पातळीवर पत्रकार परिषद घेतली जाईल.

• ११ जानेवारी रोजी जिल्हा मुख्यालयात एक दिवसाचे उपोषण केले जाईल.•१२ ते २९ जानेवारी दरम्यान पंचायत पातळीवर जनसंपर्क मोहीम राबविली जाईल.

•३० जानेवारी रोजी शहीद दिनी ब्लॉक पातळीवर शांततापूर्ण भू-स्तरीय कार्यक्रम आयोजित केले जातील.

• ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत जिल्हा दंडाधिकारी कार्यालयांवर धरणे दिले जाईल.

• १ फेब्रुवारी रोजी देशव्यापी निषेध करण्यात येईल.

७ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत राज्य विधानसभा, राजभवन किंवा सचिवालयांना घेराव घालण्यात येईल.

• १६ ते २५ फेब्रुवारी रोजी एआयसीसीच्या निषेध आणि रॅलींनी या मोहिमेचा समारोप होईल.

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे

You Might Also Like

सुनीता विल्यम्सची तिसरी अंतराळ मोहीम लिफ्टऑफच्या काही तास आधी रद्द झाली
राजस्थान : बस अपघातात चौघांचा मृत्यू
राष्ट्रीय लोक अदालत २०२६: १४ मार्च रोजी देशव्यापी प्रकरण निवारण मोहीम
बायजूचे सीईओ रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट सर्कुलर
वैष्णोदेवी मंदिराच्या बेस कॅम्पवर दारू पिणाऱ्या 7 जणांवर गुन्हा दाखल | BulletsIn

Sign Up For Daily Newsletter

Be keep up! Get the latest breaking news delivered straight to your inbox.
[mc4wp_form]
By signing up, you agree to our Terms of Use and acknowledge the data practices in our Privacy Policy. You may unsubscribe at any time.
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Print
Share
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Angry0
Wink0
Previous Article व्हेनेझुएलाच्या राजधानीत अनेक ठिकाणी क्षेपणास्त्रांचा मारा; व्हेनेझुएला आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष वाढला.
Next Article विजय हजारे ट्रॉफीमध्ये हार्दिक पंड्याची शतकीय खेळी
Leave a Comment Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected

FacebookLike
XFollow
InstagramFollow
YoutubeSubscribe
- Advertisement -
Ad imageAd image

Latest News

भारतीय शेअर बाजारात रुपयाची घसरण आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे मंदी सुरू झाली.
Business
May 23, 2026
महाराष्ट्राने घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेसशासित राज्यांना विमान वाहतूक इंधनावरील व्हॅट कमी करण्याचे आवाहन केंद्राने केले.
National
May 23, 2026
आर्थिकदृष्ट्या प्रगत ओबीसी कुटुंबांसाठी आरक्षणाचा लाभ सुरूच ठेवण्यावर सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न
National
May 23, 2026
लखनऊ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज 2026 च्या आयपीएलच्या लढतीसाठी सज्ज
Sports
May 23, 2026

//

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

We are rapidly growing digital news startup that is dedicated to providing reliable, unbiased, and real-time news to our audience.

Sign Up for Our Newsletter

Sign Up for Our Newsletter

Subscribe to our newsletter to get our newest articles instantly!

cliqindia

Follow US

Follow US

© 2026 cliQ India. All Rights Reserved.

CliQ INDIA Marathi
  • English – अंग्रेज़ी
  • Hindi – हिंदी
  • Punjabi – ਪੰਜਾਬੀ
  • Marathi – मराठी
  • German – Deutsch
  • Gujarati – ગુજરાતી
  • Urdu – اردو
  • Telugu – తెలుగు
  • Bengali – বাংলা
  • Kannada – ಕನ್ನಡ
  • Odia – ଓଡିଆ
  • Assamese – অসমীয়া
  • Nepali – नेपाली
  • Spanish – Española
  • French – Français
  • Japanese – フランス語
  • Arabic – فرنسي
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?